युवा सेना पुणे जिल्हा समन्व्यक सागर पाचर्णे यांचे कार्यहवालाचे प्रकाशन शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते…

0
Spread the love

प्रतिनिधी- उमेद सुतार

पुणे :- श्री. सागर दत्तात्रय पाचर्णे यांच्या कार्यहवालाचे प्रकाशन शिवसेनेचे उपनेते व महासंसदरत्न खासदार श्रीरंग अप्पा बारणे, शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद,युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव कु विश्वजित बारणे, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य युवा सेना रुपेश कदम,पुणे जिल्हा संगठक अक्षय जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख धनंजय बापू पठारे, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे,देहू शहर प्रमुख सुनिल हगवणे, लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर,युवा सेना शहरप्रमुख माऊली जगताप, युवा सेना मावळ तालुका प्रमुख विशाल हुलावळे , युवा सेना उपशहरप्रमुख अभिजित पाटील, युवती सेना शहरप्रमुख रितूताई कांबळे यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी विधानसभा समन्व्यक पराग नाना जोशी व प्रदिप बालघरे, तसेच उपशहर प्रमुख अंकुश कोळेकर, विभागप्रमुख आकाश बारणे,युवा सेना विभागप्रमुख ह्रिषीकेश जोशी, दिगंबर गुंजाळ, अनंता इंगळे, अक्षय पाटील उपस्तिथ होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट