युवा बॉईज तर्फे अलकापुरी प्रीमियर लीग पर्व ९ वे अंडर आर्म बॉक्स क्रिकेट सामना मोठ्या उत्साहात संपन्न.

नालासोपारा :
प्रतिनिधी -मंगेश घडवले
अल्कापुरी २०२५ प्रथम विजेता संघ मराठा योद्धा व उपविजेता सह्याद्री मावळे संघ ठरला मानकरी.
या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.महापौर श्री. रुपेशजी जाधव साहेब, मा. सभापती श्री. निलेश देशमुख, मा. नगरसेवक श्री. चंद्रकांत गोरीवले, श्री. विजय सिंग, सौ. प्रज्ञा पाटील( भाजपा महिला अध्यक्षा), श्री. नितीन गोपाळे -उपाध्यक्ष युवा विकास आघाडी नालासोपारा विभाग )श्री. जितेंद्र हजारे -शिवसेना विभाग अध्यक्ष, श्री. संतोष गुरव -मनसे विभाग अध्यक्ष, श्री. योगेश माने – संपर्कप्रमुख नालासोपारा विभाग, श्री निखिल गायकवाड – स्वरूप सामाजिक संस्था अध्यक्ष, श्री उमेश सावंत, श्री दिगंबर महाले – वार्ड अध्यक्ष ८२, सौ रेणुका सचिन मोरे, श्री. सचिन मोरे -सचिव वार्ड ८१, श्री विजय गिजे- सेक्रेटरी अंबिका नगर असोसिएशन, श्री. अशोक डफले -उपाध्यक्ष अंबिका नगर , श्री. रज्जब शेख -उपाध्यक्ष अंबिका नगर ,तसेच कुणाल पारथी , भावेश पारथी,, प्रदीप गुप्ता, संदीप हुबाळे, सचिन निकम, नवनाथ बनकर उपस्थित होते.


