यवत पोलीसांनी भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा ५ आरोपी केले जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

दिनांक २७/०६/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजण्याच्या पूर्वी (नक्की वेळ माहित नाही) मीजे यवन ता. दौड जि. पुणे गावचे हद्दीत भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन एक अनोळखी इसम, यय अंदाजे ३० ते ३५ वर्षे (नाव व पत्ता माहित नाही.) याग तीव्र धारदार अज्ञात हत्याराने हल्ला करून संपूर्ण डोक्यावरती, उजवे छातीवर, पाठीवर, वार करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने कोणत्यातरी अज्ञात ज्यालाग्रही पदार्थ मयताचे शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवून जीवे ठार मारले आहे. महणुन फिर्यादी नाम पो. हया. विनायक हाके यांनी सरकारतर्फ अज्ञात आरोपीविरुध्द यवत पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ५५३/२०२५ अन्वये दि. २७/०६/२०२५ गंजी कायदेशीर तक्रार दिली होती.
तरी दाखल गुन्याच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे आधारे विश्लेषण करून तमेच इतर जिल्ह्यातील दाखल मानव मिसिंगची तपासणी सुरू असताना ढोकी पोलीस स्टेशन, जिल्हा धाराशिव येथील मानव मिसिंग रजिस्टर क्रमांक २२/२०२५ अन्यये दाखल मिसिंग मधील मिसिंग नामे लखन किसनराव सलगर वय २४ वर्ष, रा. टाकळी ढोकी ता. जि. धागशिव हा मदर गुन्यातील अनोळखी मयत इसम असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सदर गुन्याचा अधिक तपास केला असता इसम नामे १) योगेश दादा पडळकर, यच २५ वर्षे २) राजश्री योगेश पडळकर, वय २३ वर्ष दीर्घ ग. माळशिरस ता. पुरंदर जि. पुणे ३) विकास आश्रुबा कोरडे, यय २१ वर्ष रा. आनंदवाडी टाकळी ढोकी ता. जि. धागशिव ४) शुभम उमेश वाघमोडे, वच २२ वर्षे, रा. मुरुड ता. जि. लातूर ५) काकासाहेब कालिदास मोटे वय ४२ वर्ष ग. येवती ता. जि. धागशिय यांनी संगनमताने कट न्यून इसम नाम लखन किसनराव मलगर यास तीव्र धारदार अज्ञात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपूर्ण डोक्यावस्ती, उजवे छातीवर, पाठीवर, बार कमन पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवुन जीवे ठार माग्ले असल्याचे कबुल केले आहे. तरी सदर गुन्हयातील निष्पन्न झालेल्या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व यवत पोलीसांनी दि. ११/०७/२०२५ रोजी ताब्यात घेतले असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास हा वरिष्ठांचे आदेशान्वये सपोनि महेश माने हे करित आहेत.
मदरची कारवाई ही मा. श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण. मा. श्री. गणेश बिरादार, अपर पोलीम अधिक्षक, ग्रागमती. मा. श्री. बापुराव दडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, दीड. यांचे मार्गदर्शनाखाली मा. अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा. मा. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सपोनि गहूल गावडे (स्था.गु. शा). सपोनि महेश माने, मपोनि प्रविण संपांगे, पोलीस उपनिरीक्षक मागंती मेतलयाड, सहा. पो. फौजदार मचिन घाडगे (स्था.गु. भा), पी. हवा. मोमीन शेख (ग्था.गु.शा), पो. हवा. अजित भुजबळ (ग्था.गु. शा), पो. हवा. अजय घुले (स्था.गु. शाखा), पो. कॉ. धिरज जाधव (स्था.गु.शा), पी. हवा. मंदीप देवकर, पो. हवा. गुरुनाथ गायकवाड, पो. हवा. अक्षय यादव, पी. हवा. विकाम कापरे, पो. हवा, दला काळे, पो. हवा. महेंद्र चांदणे, पी. हवा. गमदास जगताप, पो. हवा. नारायण वलेकर, पो. हवा. गणेश करें, पो. हवा. सुनिल नगरे, पो. हवा. विनायक हाके, पो. हवा. संतोष कदम, पो. हवा. प्रमोद गायकवाड, पो. हवा, परशुराम म्हस्के, पो. हया. प्रमोद शिंदे, पी. हया, वैभव भापकर, पो. कॉ. मामती बागते, पो. कॉ. विनोद काळे, पो. कॉ. दिपक वेताळ, पो. कॉ. प्रणव ननवरे, पो. कॉ. प्रतिक गरूड, पो. कॉ. शुभम मुळे पो. कॉ. मचिन काळे, पो. कॉ. मोहन भानवमे, म.पो. कॉ. स्वप्नाली टिळ्ये यांचे पथकाने केली आहे.