“महाराष्ट्रपोलीसबॉईजसंघटनानागपुर” आणि “वारकरीमंचनागपुर_शहर” यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नागपुर :-जागतिकमहिलादिना निमित्त आपल्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या #पोलिसमहिला भगिनी तसेच #डॉक्टर्समहिला भगिनी यांना पुष्गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला… या वेळी हुडकेश्वरपोलिसस्टेशन, सक्करदरापोलिसस्टेशन आणि नंदनवनपोलिसस्टेशन मधील सर्व आपल्या महिला शक्तीचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला… तसेच डॉ. पुजाताईधांडे आणि प्रभाग २९ च्या नगरसेविका सौ. लीलाताईहाथीबेड, भारती बुंडे यांना सुद्धा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळेस महाराष्ट्रपोलीसबॉईजसंघटनेचेनागपुरशहरअध्यक्षविद्यार्थीआघाडी #मयुररामदासजीवाजगे (MRW) , वारकरी मंच नागपुर शहर चे पदाधिकारी हिमांशु हावरे, नकुल पिंपळापुरे, युगांत बिडकर, निखिल येमदे, वेद खरे, यश बेले तेजस घोडे, विनीत भिवगडे दिनेश कांबळे, युवराज बुरघाटे, निशांत वानखेडे, मनीष ठवकर, सोहम पालोदे इ. पदाधिकारी उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना नागपुर जिल्हा अध्यक्ष लालसिंग_यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

ह.भ.प. निलेशकोंडेदेशमुखमहाराजआळंदीकर यांचे मनापासुन आभार बाबासाहेब सोनटक्के अध्यात्मिक विभाग प्रमुख डा रविंद्र भोळे वैधकीय विभाग प्रमुख राम कर्जुले प्रदेश प्रसिद्ध प्रमुख मधुकर महाराज जाधव प्रच्श्रिम कार्याध्यक्ष राम सर आवरे पत्रकार कार्याध्यक्ष आध्यात्मिक प्रमुख शरद कैलास अढाव प्रदेश संघटक याचे सर्वाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसचे सर्व नागपूर टिमचे कौतुक केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट