सन्मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गड क्र. ११ च्या शाखा संघटक पदी सौ.कविताताई माने यांची निवड..

संपादिका – दिप्ती भोगल
बोरीवली :– हिंदू जननायक सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष गड क्र.११ च्या शाखा संघटक पदी सौ.कविताताई राजेंद्र (राजू) माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामुळे विभागात त्यांचा निवडीबद्दल कौतुकांचा वर्षाव होत आहे.
यावेळी अॅडव्होकेट श्री. किशोर शिंदे ( जनहित कक्ष विधी विभाग) , श्री. कनिक शिरसेकर ( सरचिटणीस जनहित कक्ष) तसेच श्री. संदिप चव्हाण (विभाग संघटक जनहित कक्ष ) यांनी नव निर्वाचित जनहित कक्ष गड क्र. ११ च्या शाखा संघटक पदी निवड झालेल्या सौ.कविताताई राजेंद्र (राजू) माने यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com