शाळेला जाते असे सांगुन गेली ती अद्याप न आल्याची तक्रार दाखल…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:– कुमारी संचीता मनोज पवार वय 15 वर्षे , रा. न्यू माहीम पोलीस लाईन,बिल्डिंग नंबर 17,रूम नंबर 79 ,माहीम मुंबई 16 ही दिनांक 12/2/2024 रोजी घरातून शाळेला जाते म्हणून निघून गेली आहे.
तीचे वर्ण – गोरा,बांधा मध्यम ,उंची 5 फूट 2 इंच ,अंगात पांढरा कॉलर असलेला निळ्या रंगाचा शाळेचा ड्रेस असलेली मुलगी सकाळी 7 वाजता घरातून शाळेत जाते म्हणून निघाली परंतु आतापर्यंत शाळेत आली नसल्याचे समजले असून सदर मुलगी कोठेही दिसल्यास तात्काळ माहीम पोलीस ठाणेस कळवावे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक वीर चव्हाण मो.9552235555 आणि मुलीचे वडील मनोज पवार मो.9969136776 यांशी संपर्क करावा.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com