चर्चगेट रेल्वे स्थानकात ट्रेन चालू होताच आपल्या जीवाची पर्वा न करता बाळाचे व ३ महिलांचे प्राण वाचवणाऱ्या जीआरपी रेल्वे स्थानकातील होमगार्ड श्री पांडे व गुप्ता हे पोलीस गृहरक्षक “संघर्ष समिती मार्फत छत्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित “…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:- दि. २८ /१० /२०२३ रोजी महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक संचालक महाराष्ट्र राज्य मा. श्री सिद्धार्थ डी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री धीरज वी पार्सेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, एडवोकेट मा अमोल माने प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,मा अमोल पटेकर युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य , मा श्री गणेश जगदाळे संपर्कप्रमुख ठाणे जिल्हा यांच्या सूचनेनुसार चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये तीन महिला व एक लहान बाळाचे धावत्या ट्रेन खाली जाणार होते तरी तेथील बंदोबस्त वरती असलेले २ होमगार्ड बृहन्मुंबई श्री पांडे , श्री गुप्ता यांनी आपल्या जीवाची परवा न करता सदर बाळाचा , ३ महिलेचा जीव वाचवला आहे.

त्यांच्या धाडसी शौर्याबद्दल पोलीस गृहरक्षक संघर्ष समिती मार्फत पालघर जिल्हा कार्यालय येथे छत्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन संपूर्ण समितीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट