वेस्ट झोप नॅशनल राॅ पाॅवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पालघरच्या विभा रावते व रिया देसाई यांनी सुवर्णपदक पटकावल्याबाबत त्यांचे केले जंगी स्वागत..

प्रतिनिधी- मंगेश उईके
पालघर :– पालघर जिल्ह्याच्या सौ विभा कुणाल रावते यांनी रायपूर छत्तीसगड येथे झालेल्या वेस्ट झोप नॅशनल रॉ पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2023/2024 स्पर्धेत जिजाऊ परिवारातील सदस्या सौ. विभा कुणाल रावते यांनी 58-64या वरिष्ठ वजनी गटातील नॅशनल सुवर्णपदक पटकावले.


तसेच रिया देसाई यांनी सुद्धा सुवर्णपदक पटकावले त्याबद्दल दिनांक 15/01/2024 रोजी सकाळी पालघर रेल्वे स्टेशनवर आल्यावर पालघर वासीयांनी व पालघर रेल्वे स्टेशनच्या पोलिसांनी वाजत गाजत फुलांचा हार घालत दोघींचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com