महाड शहर पोलीस ठाणे अंतर्गत वहूर गावाजवळ मोठा अपघात बुलेट चालकाचा जागीच मृत्यू…

0
Spread the love

प्रतिनिधी- रेश्मा माने

महाड: दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी महाड तालुक्यातील वहूर गावा नजीक महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी १२ च्या सुमारास मिनीडोर प्रवासी रिक्षा व बुलेट या दुचाकी मध्ये भिषण अपघात झाला.

मीनी डोअर रिक्षा
बुलेट बाईक क्र. MH 48 C F 0799

मिनीडोर रिक्षा ही महाड बाजूकडून मुंबईकडे जात होती तर बुलेट ही दुचाकी मोटार सायकल मुंबईकडून रतनागिरी कडे जाताना सदर चा अपघात झाला आहे.

मिनीडोर रिक्षा क्र. MH 06 J 1503

बुलेट ही दुचाकी मोटार सायकल अति वेगात असल्याने सदर चा अपघात झालयाचे बोलले जात असून सदर च्या अपघातामध्ये मिनीडोर रिक्षा चालक इमतियाज पटेल यांना गंभीर दुखापत झाली असून बुलेट चालकाचा महाड च्या ग्रामीन रुगणालयात मृत्यू झाला आहे..

मिनोडर चालक याच्या वर महाड मधील रानडे रुगणालयात उपचार सुरू आहे.तसेच मृत बुलेट चालकाची ओळख व अधिक तपास महाड शहर पोलीस ठाणे करत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट