उघड्यावर सापडलेल्या काही दिवसाच्या चिमुकलीला “प्राप्ती” म्हणून वागळे इस्टेट पोलीसांनी केले नामकरण…

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :– वागळे इस्टेट पोलीस ठाणे हद्दीत लुईसवाडी परिसरात उघड्यावर सोडून दिलेल्या काही दिवसांच्या चिमुकलीला महिला पोलिसांनी दिलं मायेचं छत्र..!
CWC ला सुपूर्द करण्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये केलं तिचं नामकरण “प्राप्ती” या नावाने नामकरण.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com