वाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पल्लवी बाणे या प्रशंसनीय कामगिरीबाबत सन्मानित..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पालघर

तक्रारदार श्री. भास्कर दामोदर जाधव, वय ५५ वर्ष, रा. आगरआळी वाडा, ता. वाडा, जि. पालघर यांच्या SBI Yono App मधुन त्यांचा फिक्स डिपॉझीट मधील ५,४५,०००/-रुपये स्कॅमरच्या अकाऊंटवर ट्रान्सफर झाले होते. त्याअनुषंगाने लागलीच व विनाविलंब संबंधीतांकडे पाठपुरावा करुन, एकुण ४,९५,०००/- रुपये १२ तासांचे आत तक्रारदार यांना परत मिळवुन दिले आहेत.

या केलेल्या प्रशंसनीय कामगिरी करिता त्यांना गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट