विश्रामबाग पोलीस स्टेशन हदीमध्ये चार बिनधनी वाहन जब्त..

पुणे
प्रतिनिधी- उमेद सुतार

पुणे शहर विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे ०४ विनधनी दुचाकी वाहने जप्त आहेत. सदर वाहनांबाबतची माहिती पुणे पोलीस वेबसाईटवर प्रसिध्ध केली असुन, नागरिकांनी वेवसाईटवर व विश्रामबाग पो. स्टे. पुणे शहर येथे खात्री करुन त्यांची वाहने असल्यास, ती ताव्यात घेणे, विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे एकुण ०४ बिनधनी दुचाकी वाहने पंचनाम्याने जप्त आहेत. सदरपैकी काहींचे मुळ मालकांचा वेळोवेळी शोध घेऊनही मुळ मालक मिळून आले नाहीत. अथवा आजपर्यंत कोणीही सदर वाहनांबाबत सांगणेसाठी समोर आलेले नाहीत, त्यामुळे विश्रामबाग पोलीस स्टेशनकडुन ०४ जप्त दुचाकी वाहनांचे नंबर चेसीस नंबर व इंजिन नंबर याची माहिती पुणे शहर पोलीस संकेतस्थळावर दि. २७/०८/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर वाहनांची यादी पुढीलप्रमाणे..
बाहनाचा प्रकार (दुचाकी/तिनचाकी / चारचाकी)
दुचाकी,काळया रंगाची सीबीझेड सुझुकी MH 12 AL 0369 दुचाकी
MH 12 AV 3678, दुचाकी
हिरो होन्डा स्प्लेंडर MH 20 AN 7801 कायनेटी क होन्डा MH 12 AT 7435 तरी नागरिकांनी पुणे शहर पोलीस संकेतस्थळावर विश्रामबाग पोलीस स्टेशनकडील बिनधनी असलेल्या जप्त वाहनांची माहिती पाहुन सदर वाहनांमध्ये ज्या नागरिकांच्या वाहनांचा समावेश आहे अथवा संशय आहे, त्या नागरिकांनी “प्रसिद्धी दिनांकापासुन पुढील ०१ महिन्याचे आत वाहनांचे कागदपत्रांसह” विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे आपल्या वाहनांबाबत खात्री करावी व वाहन ताब्यात घेण्याची पुढील कायदेशीर कार्यवाही करावी.”तसेच ज्या वाहनांचे मुळ मालक मिळुन येणार नाहीत, त्या वाहनांची कायदेशीर बाबींची पुर्तता करुन लिलाव कार्यवाही करण्यात येणार आहे.”