विश्रामबाग पोलीसांनी सराईत मोटार सायकल चोरांना ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-विश्रामबाग पोलीस ठाणे

२६२/२०२४ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे

गुहास नंदकुमार मदीहळ्ळी वय ५० वर्ष रा. दडगे हायस्कुल जवळ विश्रामबाग सांगली

गु.घ.ता वेळ

माहिती कशी प्राप्त झाली

दि. २५.०७.२०२४ रोजी १३.३० या ते १४.३० वा चे दरम्यान कॉलेज कॉर्नर येथे असले यशोधन बेकरी येथे

दि. २५.०७.२०२४ रोजी १८.१४ वा

गौपणीय बातमीदारामार्फत १) पोकों / १०१७ आर्यन देशिगकर

२) पोकों/२३६६ संकेत कानडे

३) पोकॉ/२०४२ योगेश पाटील

४) पोकों/५५९ प्रशांत माळी

कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी

मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे सो, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव, याचे मार्गदर्शनाखाली मा.
१) मा. पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, २) पोहेकॉ / ८३० संदिप साळुंखे, ३) पोहार्के/११७२ अमर मोहिते, ४) पांहेको ६२६ विरोवा नरळे, ५) पोकों/२३६६ संकेत कानडे, ६) योगेश पाटील पोकों/ २०४२, ७) पोका /१०१०
आर्यन देशिंगकर, ८) पोकों/५५९ प्रशांत माळी, ९) पोकों/८९७ मुलाणी, १०) पोना/५२२ रेड्डी ११) कॅप्टन गुंडवाडे (सायवर), १२) विजय पाटणकर (सायबर)

अटक वेळ दिनांक आरोपी नं.१ यास २५.०७.२०२४ रोजी २२.५६ वा व आरोपी नं.२ यास दि.२८.०७.२०२४ रोजी १३.०० पा

वाजता अटक केली आहे. आरोपीचे नाव पत्ता

१) इम्रान अल्लायक्ष शेख वय ३५ वर्षे रा.मु.पो. मांजरी ता. चिक्कोडी जि. बेळगांव राज्य कर्नाटक

२) सरफराज शहानवाज शेख यय रा.१०० फुटी रोड डी मार्ट गागे सांगली ता. मिरज २५,०००/- रुपये एक हिरो कंपनीची पैशन प्रो काळया रंगाची त्याचेयर सिलवर रंगाचा पट्टा असलेली मोटार सायकल असुन तिचा आर टी ओ नं. एमएच-१० एची-७५४५ जुवाकिं

गुन्हयाची थोडक्यात हकीकत गा. पोलीस अधिक्षक श्री संदिप घुगे, गा. अपर पोलीरा अधिक्षक रितु खोखर, उपविभागिय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधय, पोलीस निरीक्षक श्री ईश्वर ओगारो यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे सीसीटीएनएस गुरनं. २५०/२०२४ वीएनएस २०२३ चे कलम ३०९ (६).३ (५) गपील यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोकों / २३६६ संकेत कानडे, पोकों/२०४२ योगेश पाटील, पोकों/५५९ प्रशांत गाळी व पोकों/१०१७ देशिंगकर यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, १) इम्रान अल्लायक्ष शेख यय ३५ वर्षे रा. मु. पो. मांजरी ता. चिक्कोडी जि. बेळगांव राज्य कर्नाटक य २) सरफराज शहानमाज शेख वय रा.१०० फुटी रोड डी गार्ट मागे सांगली ता. मिरज यांनी सदरचा गुन्हा केला असुन ते पुष्पराज चौक येथील काळ्या खणीजवळ असले पाण्याचे टॉकीजवळ थांवले असल्याचे गोपनीय माहिती मिळालेली आहे. त्या मिळाले माहिती प्रमाणे त्यारा सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखा विश्रामबाग पो. ठाण्याचे पोलीस अमंलदार यांनी सापळा लावुन आरोपी १) इग्रान अल्लापक्ष शेख वय ३५ वर्षे रा.मु.पो. मांजरी ता. चिक्कोडी जि. बेळगांव राज्य कर्नाटक हा सदर सुन्हयातील मोटार सायकलसह मिळुन आला व सदरचा गुन्हा हा त्याने व यातील आरोपी नं.२ सरफराज शहानवाज शेख वय रा.१०० फुटी रोड डी मार्ट मागे सांगली ता. मिरज अशा दोघांनी मिळून केला असल्याचे कबुल करुन तो पळुन गेला असल्याचे सांगीतलेने त्यास सदर गुन्हयाचे कामी अटक केली त्यानंतर यातील आरोपी नं.२ हा मिळुन आल्याने त्यास सदर गुन्हयाचे कामी अटक केली आहे. तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना/५२२ रेड्डी हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट