विनापरवाना ५ बांगलादेशी नागरीकांना मानपाडा पोलीसांनी कशा ठोकल्या बेडया पहा….

डोंबिवली ;
उपसंपादक-रणजित मस्के
डोंबिवली पूर्व. जिल्हा ठाणे.
पोउपनिरी/गणेश भाबळ, नेमणुक मानपाडा पोलीस स्टेशन डोबिवली पूर्व
गुन्हा रजि.नं व कलम
१३५७/२०२४, परदेशी नागरीक कायदा १९४६ चे कलम ३,१४ (अ),१४ (क) सह पारपत्र अधिनियम १९२० (भारत प्रवेश) चे कलम ३ सह पारपत्र नियम १९५० (भारत प्रवेश) चे कलम ३ व६
फिर्यादीचे नाव नाव व पत्ता
श्री. राजेश दत्ताराम दाखिनकर वय ४९ वर्षे धंदा व्यवसाय रा. रूम नं ७०१, राय रेसीडेन्सी, कृष्णा इन्कलेव्ह, गावदेवी रोड, चक्की नाका, कल्याण जि ठाणे, मोबाईल नंबर ९८७०३४७००७ ईमेल आयडी क्र. dakhinkarrajesh204@gmail.com आधार क्र २२८५ ४७२७ ४७९६
आरोपीचे नाव व पत्ता
१) विशु हाजीमुददीन शेख वय १९ वर्षे धंदा शिलाई काम रा. मयुर बारच्या मागे, दावडी, डोंबिवली पुर्व मुळ गाव ग्राम सिमिलीया जि. मेमनसिंग देश बांग्लादेश
२) रूमान अब्दुलअजीस पोकीर वय २५ वर्षे धंदा शिलाई काम रा. दावडी, डोंबिवली पूर्व मुळ गाव राणीगाव ठाणा कोलमाकांधा
जि. नेत्रकोणा राज्य बांग्लादेश
३) दिलवार अहमदअली हुसेन वय २४ वर्षे धंदा शिलाई काम रा. दावडी, डोंबिवली पूर्व मुळगाव कुटुरागाव ठाणे तारागंधा जि. मेमनसिंग, देश बांग्लादेश
४) आरिफ जहांगीर मुल्ला वय २९ वर्षे धंदा शिलाई काम रा. दावडी, डोंबिवली पूर्व मुळ गाव महादुपुर ठाणा बाहुफल जि. पुटुवाखाली देश बांग्लादेश
५) आरिफ मोफिजुल शेख वय ३५ वर्षे धंदा लेबर कॉन्ट्रक्टर रा. टेमघर, भिवंडी जि. ठाणे मुळ गाव शेलदा ता. बोनगाव जि. चौवीस परगाना राज्य पश्चिम बंगाल
अटक तारीख व वेळ
आरोपी ताब्यात असून अटकेची प्रकीया सुरू आहे.
गुन्हा घ.ता.वेळ व ठिकाण
दि. ०१/१२/२०२४ रोजीपासून आजपावेतो एन.जे.ए कंपनी, प्लॉट नं डी/३. फेज १. एमआयडीसी, डोंबिवली पुर्व
गुन्हा दा.ता.व वेळ
दिनांक १८/१२/२०२४ रोजी २२.३३ वा. स्टेशन डायरी नोद ८५ अन्वये.
९ गेला माल.
१० जप्त माल.
इसम नामे विशु हाजीमुददीन शेख वय १९ वर्षे याच्या ताब्यातुन जप्त मुददेमाल
१) ५,०००/- रू. किंमतीचा सिल्वर रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल फोन त्यामध्ये सिमकार्ड नसलेले त्याचा आयएमईआय नंबर ८६६३६५०६२९५८५८२, ८६६३६५०६२९५८५९० असा जुवाकिंसू
इसम नामे दिलवार अहमदअली हुसेन वय २४ वर्षे याच्या ताब्यातुन जप्त मुददेमाल
५,०००/- रू. किंमतीचा निळया रंगाचा रियलमी कंपनीचा मोबाईल फोन त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिमकार्ड नंबर ९१३६६८२८२१ त्याचा आयएमईआय नंबर ८६८७९००५१५७५०९७, ८६८७९००५१५७५०८९ असा असुन सिमकार्ड वरील नंबर ८९९१९२२४०६९०४३५२९४१०UHI असा जुवाकिंसू
इसम नामे आरिफ जहांगीर मुल्ला वय २९ वर्षे याच्या ताब्यातुन जप्त मुददेमाल
५,०००/- रू. किंमतीचा निळया रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल फोन त्यामध्ये सिमकार्ड नाही तसेच त्याचा आयएमईआय नंबर मिळुन येत नाही जुवाकिंसू
इसम नामे आरिफ मोफिजुल शेख वय ३५ वर्षे याच्या ताब्यातुन जप्त मुददेमाल
५,०००/- रू. किंमतीचा ग्रे रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल फोन त्यामध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड नंबर ९१४५५६२५०८ व एअरटेल कंपनीचे सिमकार्ड नंबर ९१०६४६१३५१ त्याचा आयएमईआय नंबर ८६०३८८०६३०४८६७०, ८६०३८८०६३०४८६६२, असा असुन जिओ कंपनीचे सिमकार्ड वरील नंबर एअरटेल कंपनीचे ८९९१८६४०४००६३२९७०७२४ व सिमकार्ड वरील नंबर
८९९१०००९०८५१९३५४७६१७ असा जुवाकिंसू
कोणताही कायदेशीर परवाना न घेता बांग्लादेशातुन घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून बेकायदेशीर वास्तव्य करणे
गुन्हयांचा हेतु
कोणताही कायदेशीर परवाना न घेता बांग्लादेशातुन घुसखोरीच्या मागनि भारतात प्रवेश करून बेकायदेशीर वास्तव्य करणे
तपास अधिकारी
सपोनि संपत फडोळ, नेमणुक मानपाडा पोलीस स्टेशन
ता.म.वेळी व ठिकाणी यांतील आरोपी क. १ ते ४ यांनी बांग्लादेशी नागरिक असताना भारतात प्रवेश करण्यासाठी जवळ बाळगणे बंधनकारक असलेल्या कोणत्याही कागदपत्राशिवाय तसेच भारत सरकारने विहीत केलेल्या मार्गा व्यतीरिक्त घुसखोरीच्या मागनि भारतात प्रवेश करून बेकायदा वास्तव्य केले तसेच आरोपी नामे आरिफ मोफिजुल शेख याने सदर नागरिक हे बांग्लादेशी असल्याची माहिती असुन सदर बाबत पोलीसांना न कळवता आपल्या ओळखीने भाडे तत्वावर रूम मिळवुन देवून सदर गुन्हयास अपप्रेरणा दिली म्हणुन गुन्हा
श्री. सुहास हेमाडे, सपोआ डोबिवली विभाग भेट देणारे अधिकारी
वपोनि/विजय कादबाने, नेमणुक मानपाडा पोलीस स्टेशन डोबिवली पूर्व ,पोनि (गुन्हे)/राम चोपडे, नेमणुक मानपाडा पोलीसडोबिवली पुर्व ,सपोनि संपत फडोळ, नेमणुक मानपाडा पोलीस स्टेशन डोबिवली पुर्व.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com