अकोला शहरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी..
प्रतिनिधी-शितल मडावी
अकोला :– गेले तीन दिवसांपासून अकोला शहरात कधी कडक्याचे ऊन तर कधी आभाळाचे सावट होते.

आज दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी गुडीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी सुमारे ४ : ३० वाजता विज्यांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस पडला.
त्यामुळे अकोलेकरांना उनाच्या कडक उकड्या पासून काहीसा दिलासा मिळाला असं दिसून येते आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com