कालनदीतुन वाहुन जाणाऱ्या वयोवृद्ध आजीला सुखरूप बाहेर काढण्यात मोठे यश…

प्रतिनिधी-रेश्मा माने
माणगांव:- श्रीमती वंदना जोशी या कपडे धूूणयाकरिता कालनदीवर गेल्या अस्ता नदीत पडल्या . नदीचे पाण्याचा वेग हा भयंकर असल्याने ती पाण्यात वाहत जात असताना खांदाड येथील तरुणाने तीला पाहीले.
यावेळी श्री महेश उर्फ बाळा ,नौश जाधव,दीपक जाधव , शुभम शिंदे, बाल्या जाधव यांनी या वाहत्या पाण्यात स्वताच्या जीवाची पर्वा न करता श्रीमती वांदना जोशी यांना सुखरूप बाहेर काढले. व पोलीस पाटील नथुराम पोवार यांनी त्यांना पुढील उपचरासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com