वैदयकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर, विक्री व साठा करणा-या टोळीतील ९ आरोपीस पुन्हा पोलीस कोठडी मंजुर…

0
Spread the love

मिरज

सह संपादक- रणजित मस्के

वितरण व विक्री करणारे सांगली व सोलापूर जिल्हयातील ०६ संशयित ताब्यात, संशयितांना पुन्हा पोलीस कोठडी मंजुर, टोळीतील एकुण ०९ संशयित अटकपोलीस स्टेशनमहात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरजअपराध क्र आणि कलमगु.र.नं. २०/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम १२३, २७८, ३(५) सह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधने अधि. कलम १८ (क) प्रमाणेगु.दा.ता वेळदि. २१.०१.२०२५ रोजी ०३.०७ वाफिर्यादी नावअभिजीत अधिकराव पाटील, पोहेकों / १८५०, नेम. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरजमाहितीचा स्वोतपोना/४१७ राहूल क्षीरसागरगु.घ.ता वेळ व ठिकाणदि. २०.०१.२०२५ रोजी १९.३८ वा. डॉ. बाबासाहेव आंबेडकर उद्यान, मिरज येथील पाठीमागील चाजूचे बोळातकारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदारमा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांचे मार्गदर्शानाखालीपोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेवल सचिन कुंभार, अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार, सूरज पाटील, पोलीस नाईक राहूल क्षीरसागर, नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर, विनोद चव्हाण, विकास कांबळे, राजेंद्र हारगे, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे, चालक पोलीस कॉन्स्टेबल हणमंत कोळेकर,सायचर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, पोकों कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकरसंशयित नाव पत्ता व१) रोहीत अशोक कागवाडे, वय ४४, रा. शामरावनगर, सांगली२) ओंकार रविंद्र मुळे, वय २४, रा. गर्व्हमेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली३) अशपाक बशीर पटवेगार, वय ५०, रा. असूबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर, सांगली४) वैभव ऊर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे, वय २७ वर्षे, रा. भारती बझारजवळ, कडेगाव ता. कडेगाव जि. सांगली5) ऋतुराज आवासाहेब भोसले, वय २७ वर्षे, रा. पवार कॉलनी, सांगलीवाडी ता. मिरज जि. सागली६) अमोल सर्जेराव मगर, वय २८ वर्षे, रा निमगाव, ता. माळशिरस जि. सोलापुर,७) साईनाथ सचिन वाघमारे, वय १९ वर्षे, रा. निमगाव, ता. माळशिरस जि. सोलापुर८) अविनाश पोपट काळे वय २२ वर्षे, रा. विझोरी, ता. माळशिरस जि. सोलापुर९) देवीदास शिवाजी घोडके, यय३३ वर्षे, रा. माळशिरस, ता. माळशिरस जि. सोलापूर संदीप पुगे, पोलीस अधीक्षक सांगली, मा. रितु खोखर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, सांगली तसेच मा. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी मिरज उप विभागात वैदयकीय यापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर, विक्री, साठा करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.सदर सुचनांप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी तात्काळ कारवाई करीत वैदयकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर, विक्री, साठा करणारे इसमांबाबत माहीली उपलब्ध करुन त्यांचेवर तात्काळ कारवाई करण्यासाठी डिबी पथक व महात्मा गांधी चौक पो. ठाणे कडील अधिकारी अंमलदार यांना सुचित केले होते.दि. २०.०१.२०२५४ रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोना/राहुल क्षिरसागर यांना मिळाले माहीतीवरुन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाने कायदेशीर कारवाई करीत सांगली, मिरज परिसरामध्ये वैदयकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर, विक्री, साठा करणारे लोकांवर कारवाई करीत ०३ लोकांना ताब्यात घेवून त्यांचेकडून एकुण १५०७ नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेनटर्माईन सल्फेट या इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करुन एकुण १४,४६,६४१/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.सदर गुन्हयाचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करीत असून त्यांनी सदर गुन्हयाचा तपास करताना अटक आरोपींना मा. न्यायालय, मिरज यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालय यांनी आरोपी क्र. १ ते ०३ यांची दि. २४.०१.२०२५ रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजुर केली होती. पोलीस कोठडी कालावधीमध्ये गुन्हयाचे तपासी अधिकारी संदीप शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांची ०२ वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हयातील इतर संशयितांचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते.पोलीस कोठडी कालावधीमध्ये अटक आरोपींकडे कौशल्यापुर्ण तपास करीत गुन्हयातील वितरण, विक्री व साठा व्यवस्थेतील साखळी उघड करीत सांगली जिल्हयात वितरण, विक्री, साठा करणारे संशयित इसम नामे १) वैभव ऊर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे वय २७ वर्षे, रा. भारती बझारजवळ, कडेगाव ता. कडेगाव जि. सांगली २) ऋतुराज आबासाहेब भोसले वय २७ वर्षे, रा. पवार कॉलनी, सांगलीवाडी ता. मिरज जि. सागली यांना गुन्हयाचे पुढील तपास कामी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे सदर गुन्हयाचा पुढील तपास करीत सोलापूर जिल्हयामध्ये वितरण, विक्री व साठा व्यवस्थेतील साखळी उघड करीत सोलापूर जिल्हयात वितरण, विक्री, साठा करणारे संशयित इसम नामे ३) अमोल सर्जेराव मगर, वय २८ वर्षे, रा. निमगाव ता. माळशिरस जि. सोलापुर, ४) साईनाथ सचिन वाघमारे, वय १८ वर्षे, रा. निमगाव ता. माळशिरस जि. सोलापुर ५) अविनाश पोपट काळे, वय २२ वर्षे, रा. विझोरी ता. माळशिरस जि. सोलापुर ६) देवीदास शिवाजी घोडके, वय ३३ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांना गुन्हयाचे पुढील तपास कामी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे.गुन्हयाचा पुढील तपास सखोल होण्यासाठी नव्याने अटक करण्यात आलेल्या संशयितांना मा. न्यायालय मिरज यांचे समक्ष हजर करुन गुन्हयातील तथ्यांच्या आधारे अटकेतील अ. क्र. १ ते ९ आरोपींनागुन्हयातील पुढील तपासाकामी वाढीव पोलीस कोठडी देण्यासाठी विनंती केली असता भा. न्वावालय यांनी गुन्हयाचे तपासातील प्रगती पाहून गुन्हयाचे पुढील तपासकामी संशयित क्र. १) रोहीत अशोक कागवाडे, वय ४४, रा. शामरावनगर, सांगली २) ओंकार रविंद्र मुळे, वय २४, रा. गर्व्हमेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली तसेच संशयित क्र. ४) वैभव ऊर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे, वय २७ वर्षे, रा. भारती बड़झारजवळ, कडेगाव ता. कडेगाच जि. सांगली ५) आबासाहेब भोसले, वय २७ वर्षे, रा. पवार कॉलनी, सांगलीवाडी ता. मिरज जि. सागली ६) अमोल सर्जेराव मगर वय २८ वर्षे रा. निमगाव ता. माळशिरस जि. सोलापुर ७) साईनाथ सचिन वाघमारे वय १८ वर्षे रा. निमगाव ता. माळशिरस जि. सोलापुर ८) अविनाश पोपट काळे वय २२ वर्षे रा. विझोरी ता. माळशिरस जि. सोलापुर ९) देवीदास शिवाजी घोडके वय ३३ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांची अशा ०८ संशयित इसमांची दि. २८.०१.२०२५४ पावेतो ०५ दिवस तसेच आरोपी क्र. ३) अशपाक वशीर पटवेगार, वय ५०, रा. असूबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर, सांगली यांची दि.३०.०१.२०२५ रोजी पावेतो ०७ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली म. गांधी पोलीस ठाणे कडील सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट