वसईत ७८ वा होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त पोलीस बाॅईज संघटनेकडून पशंसापत्र देऊन सन्मानित…

उपसंपादक-रणजित मस्के
वसई :–
प्रमुख उपस्थिती
DCP.सौं.पौर्णिमा चौगुले – श्रींगी मॅडम
वसई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक
जी.जी कॉलेज चे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभूते सर
अधिकारी डॉ. सतीश कनोजिया
होमगार्ड यांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले
तसेच उपस्थित वरिष्ठ वर्ग या सर्वांचे मनापासून आभार
100 शिस्तप्रिय गृहरक्षक यांना प्रशंसापत्र देऊन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना माध्यमाने सन्मानित करण्यात आले
भारतीय पोलीस दलाला सहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल ( होमगार्ड ) आहे.
गृहरक्षक दलांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवर वेळोवेळी व गरजेनुरूप विशेष उल्लेखनीय कामगिरी करून आपले कर्तव्य बजावले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी
स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी कार्य केले अशा या शिस्तप्रिय स्वयंसेवकांच्या कार्यास सलाम.
महाराष्ट्र पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत गृहरक्षक दल ( होमगार्ड ) यांच्या कार्यास सलाम










उपस्थित
श्री.किशोर भाटी
मुंबई शिक्षण प्रमुख विद्यार्थी आघाडी
आपला
मनीष हरिलाल जयस्वाल
मुंबई अध्यक्ष विद्यार्थी/पालघर जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महा.राज्य
09920020333
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com