वर्तक नगर पोलीसांनी मिसिंगचे मोबाईल शोधून केले तक्रारदारांना परत…

उपसंपादक-रणजित मस्के
वर्तक नगर: – वर्तकनगर पोलीस स्टेशन प्रोपर्टी मिसिंग क्रमांक मधील विविध कंपनीचे एकूण 4 मोबाईल मपोहवा/6725 वाय.सी. घोडे व पोलिस हवा. रवी रावते यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून काढून तक्रारदार यांना दिनांक 30 जुन 2023 रोजी मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सो. सदाशिव निकम यांचे हस्ते सुपूर्द केले .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com