डहाणू येथील वाणगांव पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मुलीचा शोध अद्याप सुरूच…

उपसंपादक-रणजित मस्के
डहाणू :- वाणगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 54/2023 भा.द.वी.सं.कलम 363 मधील मिसिंग मुलगी नामे कुमारी दिव्या विनोद दांडेकर वय 17 वर्ष रा.चिंचणी ता. डहाणू जिल्हा.पालघर ही दि.19/05/2023 रोजी पासून मीसिंग झाली आहे.
तीचे वर्णन उंची 5 फूट 2 इंच, रंग सावळा, नाक सरळ,बांधा मजबूत, गळ्यात चांदीची चैन त्यात एक पेंडल, नाकात पिवळ्या धातूची चमकी, डाव्या पायात काळा दोरा त्यात घुंगरू, केस लांब, अंगात गोल्डन रंगाचा टॉप पायात काळा रंगाची लेगीज,भाषा हिंदी, मराठी,इंग्रजी बोलते.

सदर मिसिंग मुलगी मिळून आल्यास वाणगाव पो.स्टे.प्रभारी अधिकारी श्री. Api संदीप कहाळे साहेब मो.नं. 9021142049 तपासी अंमलदार Asi भूषण संखे मो.नं.9960921110 यांना संपर्क साधून माहिती कळवावी अशी विनंती वाणगांव पोलीस ठाणे कडुन करण्यात आली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com