वानवडी पोलीसांकडील एकूण ७६ केसी निकालात..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे :

दिनांक22/03/2025 रोजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर कोर्ट पुणे येथे झालेल्या लोक अदालतष मध्ये वानवडी पोलीस स्टेशन कडील दाखल असलेल्या खालील गुन्ह्यांचे व खटल्यांचे निकाल लागले आहेत.
1) भारतीय न्याय संहिता 185 व मोटर वाहन कायदा 3(1)181 प्रमाणे = एक केस 2500 रुपये दंड किंवा दोन दिवस साधा कारवास
2)महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 112/117 प्रमाणे 3 केसेस 6आरोपी प्रत्येकी दोनशे रुपये दंड एकूण 1200 रुपये
3) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33(क्ष) आर डब्ल्यू 131 प्रमाणे = 17 खटले 8500 रुपये दंड
4) तंबाखूजन्य पदार्थ (कोप्ता ) प्रमाणे = 55 खटले 11000 रुपये दंड
असे एकूण 76 खटले निकाली काढण्यात आले असून 23200/-रुपये दंड भरून घेण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट