वाघोली पोलीसानी गोडवून फोड्न तांब्याच्या तारा चोरी करणरे ३ सराईत आरोपी जेरबंद

सह संपादक – रणजित मस्के
पुणे
०६ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या तांब्याचा तारा व गुन्हा करण्यासाठी वापरलेला १८ लाख रुतये किंमतीचा आयशर टेम्पो नं.MH-02-FX-1163 एकुण २४,४०,०००/-रु किंमतीचा मुद्देमाल जप्त

मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार साो. मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोजकुमार पाटील साो., मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ०४ श्री. हिंम्मत जाधव साो., मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्राजंली सोनवणे साो. व वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली, दिनांक २७/०२/२०२५ रोजी रात्रौ ११/३० वाजता ते दिनांक २८/०२/२०२५ रोजी ०२/१५ वाजता दरम्यान मौजे वाघोली येथील गट नं.१३६१ बी/२/४ जैन वेअर हाऊस व रिमश्री कॉपर इंडिया प्रा.लि लोहगाव रोड वाघोली ता. हवेली जि.पुणे येथील गोडावुन फोडुन २५,००,०००/-रु किं.चे ताब्यांचे तारा व ताब्यांचे स्क्रैप चोरीस गेले होते. त्याबाबत वाघोली पोलीस स्टेशन गु. रजि. नं.६९/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) दाखल आहे. मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक साो. वाघोली पो-स्टे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशन तपास पथकाने एकुण १७२ सी.सी.टी.व्ही ची पाहणी करुन तसेच तांत्रिक विश्लेषणच्या आधारे नमुद गुन्ह्यातील ०३ सराईत आरोपी नागे १) राजेंद्र मोतीचंद जैन वय-५२ वर्षे काम-व्यवसाय रा.२७०, रे रोड, मानकेश्वर बिल्डींग, बॅरीस्टर, मुंबई नंबर १० (दुकान पत्ता). सध्या रा.३०३ बी-विंग, राजेंद्र गोतीचंद जैन मुंबई १०, सैफी पार्क. (२) विनोद श्रीपाल जैन, वय-४० वर्षे, काम-भंगाराचा व्यवसाय, रा. कामाठीपुरा गल्ली नं.०५ बिल्डींग नं.१११, शंकर पापुला एस.पी. रोड मुंबई. सध्या रा.रुम नं.०६, आत्माराम बिल्डींग, ठाकुर दवार रोड, गिरगाव मुंबई ०२ (३) सोहेल फिरोज शेख, वय-२२ वर्षे, काम-भंगाराचा व्यवसाय रा. दारुखाना कोळसा बंद, गणेश हॉटेलजवळ, रे रोड मुंबई यांचेकडुन ६ लाख ४० हजार रु किंमतीचे ताब्यांचे तारा व गुन्हा करण्यासाठी वापरलेला १८ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो नं.MH-02-FX-1163 एकुण २४,४०,०००/-रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. अमितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. मनोज पाटील साो., अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. हिम्मत जाधव सो, पोलीस उप आयुक्त सो, परीमंडळ ४, पुणे शहर, मा. प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त साो, येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. युवराज हांडे साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे, पोउपनि/वैजीनाथ केदार, पोहवा /६६१६ प्रदिप मोटे, पोहया २५६४/प्रशांत कर्णवर, पोशि/२७७० दिपक कोकरे, पोशि/२६०८ विशाल गायकवाड, पोशि/१०४३७ महादेव कुंभार, पोशि/४५८५ साईनाथ रोकडे, पोशि/१०५९४ पांडुरंग माने, पोशि/४८४४ प्रितम वाघ, पोशि/१०५८० समीर मोरडे, पोशि/८५४२ मंगेश जाधव, पोशि/३४५९ अमोल गायकवाड यांनी केली आहे.