वडाळा रेल्वे पोलीसांनी गहाळ झालेले मोबाईल केले फिर्यादी निलेश पवार याना परत..

प्रतिनिधी-रतनाकर वायदंडे
मुंबई
रेल्वे पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी फिर्यादी श्री. निलेश पवार यांचा मोबाईल गहाळ झालेला होता.
वडाळा लोहमार्ग पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री. सुतार साहेब यांच्या हस्ते हरवलेला मोबाईल फिर्यादी श्री. निलेश पवार यांना परत करण्यात आला.
त्यामुळेच वडाळा रेल्वे पोलीस स्टेशनचे श्री पवार यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.