बेकायदेशीर जमाव दिनांक १७.०५.२०२४ विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली येथे करणार्यावर गुन्हा दाखल…

उपसंपादक- रणजित मस्के
सांगली :-फिर्यादी नाव
आशुतोष प्रताप घाडगे, वय-२५ वर्षे, व्यवसाय- कॉफी शॉप, रा. १०० फुटी रोड, त्रिमुर्ती कॉलनी जवळ, रामकृष्ण परमहंस सोसायटी, सांगली,
आरोपी
१) रणजीत चंदनदादा चव्हाण,
२) रोहीत रामचंद्र मोरे,
३) करण महालिंग म्हेत्रे,
४) विक्रांत विठ्ठल कोळी,
५) विनायक बसाप्पा आवटी,
६) शंकर नागराज बडर,
७) संदिप अशोक जाधव,
८) अर्जुन ईश्वर गेजगे
९) अविनाश पोपट भोसले,
१०) प्रथमेश अशोक सुर्यवंशी,
११) सागर अनिल सुर्यवंशी,
१२) योगेश बाळु गुरका
१३) मारुती गोविंद गुदूगडे,
१४) विलास गोपाळ पवार,
१५) प्रदिप अधिकराव पाटील,
१६) दिगंबर मनोहर साळुंखे
सर्व रा. सांगली.
गुरनं. १७४/२०२४ भादबिस कलम ४५२,१२० (घ), १४३,१४४, १४७,१४८,१४९,४२७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे
गु.दा.ता वेळ
दि. १७.०५.२०२४ रोजी १७.३५ वा
गु.घ.ता वेळ
दि. १७.०५.२०२४ रोजी १२०.०० वा १०० फुटी रोडला असले हैंग ऑन कॉफी शॉप च खरे मंगल कार्यालया शेजारी, सनशाईन व डेनिस्को कॉफी शॉपमध्ये, विश्रामबाग, सांगली,
कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी
मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सो व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रुतू खोखर यांचे मार्गदर्शानाखाली विभागीय पोलीस अधिकारी, सांगली शहर विभाग, श्री. अण्णासाहेब जाधव उप १) पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, २) सहा पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार, ३) सपोनि संदीप कांबळे, ४) ग्रेड पोउपनि निवास कांबळे, ५) पोहेकों/४०५ बसवराज शिरगुप्पी, ६) पोहेकों /८३० साळुंखे, ७) पोहेकों / १७१४ मोटे, ८) मपोना/२२०६ दाभाडे, १) मपोना/२२०९ वायळ, १०) पांर्को /५५९ माळी, ११) पोकों/२०१७ देशिंगकर, १२) पोकों/१४३५ घस्ते, १३) पोकों/ ६५७ लोहार, १४) पोकों/ २३६६ कानडे, १५) मपोकों/२३३८ जगदाळे
हकीकत :-
कारवाई दिनांकः १७.०५.२०२४ रोजी
आज रोजी आम्ही विश्रामबाग पोलीस ठाणेत हजर असताना माहिती मिळाली की, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान युवा संघटना सांगली यांचे कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर अमाव जमवुन कॉफी कॅफे सेंटरमध्ये अवैध व अस्लिल कृत्य चालत आहे असे म्हणून पोलीस ठाणे हद्दीतील १०० फुटी रोडला असले हैंग ऑन, खरे मंगल कार्यालय शेजारी असले डेनिस्को व सनशाईन या नावांचे कॉफी शॉप मध्ये बेकायदेशीरपणे घुसून, शॉपचे साहित्यांची तोडफोड करून नुकसान केले आहे. त्यावर सदरची माहिती मा. पोलीस अधीक्षक, सांगली, मा. अपर पोलीस अधीक्षक, सांगली, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली यांना माहिती देवून आम्ही स्वतः व पोलीस ठाणेकडील दुय्यम अधिकारी, स्टाफ, गोपनिय अंमलदार, डी.बी. पथक असे घटनास्थळी रवाना होवून घटनास्थळी पाहणी केली.
सदर प्रकरणात सहभागी आरोपींना ताब्यात घेवून पोलीस ठाणेत आणुन त्यांचेचर कायदेशीर अटकेची
कारवाई केली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास श्री. कुंभार, सपोनि विश्वामचाग पोलीस ठाणे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com