घाटकोपर येथे महाराष्ट्र पोलीस बाँईज संघटनेच्या मार्गदर्शनाखाली मालकी हक्काच्या घरासाठी निदर्शने…

0
WhatsApp Image 2024-02-11 at 7.57.35 PM
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

घाटकोपर:– आज दिनांक ११:२:२०२४ रोजी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष श्री, राहुल भाई दूबाले साहेबांच्या मार्गदर्शन खाली घाटकोपर रेल्वे पोलीस वसाहत येथे मालकी हक्कच्या घरासाठी एक दिवसभर निदर्शने करण्यात आली.

त्यात मोठ्या प्रमाणात महिला वर्ग व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते .
राहुल भाईचे घाटकोपर येथील पोलीस कुटुंबातील सदस्यांकडून खुप खुप धन्यवाद व मार्गदर्शन साठी आभार मानण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट