मा. अमित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा दिनानिमित्त मलबार हिल मधील विविध महाविद्यालयांमध्ये “राज्यगीत” प्रतिमा भेट..!

संपादिका – दिप्ती भोगल
मुंबई:– मा.अमित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईतील मलबार हिल मधील अनेक महाविद्यालयांमध्ये “राजयगीत ” प्रतिमा भेट देण्यात आली.


सदर कार्यक्रमाचे आयोजन ऍड. सायली सोनवणे, सरचिटणीस, मनविसे यांनी केले होते.


तर ह्या वेळी निवडणूक समन्वयक श्री. धनराज भाई नाईक, मनसे विभाग अध्यक्ष श्री.नीलेश शिर्धनकर, मनविसे विभाग अध्यक्ष श्री. किरण कदम, तुषार शिर्के, विभाग सचिव
शेखर तळेकर, विभाग सचिव
कुलदीप बापर्डेकर, उपविभाग अध्यक्ष मनीष खांडेकर, उपविभाग अध्यक्ष, अंकुर लाड, विद्यार्थी संघटक, प्रसाद करंजवकर, विद्यार्थी संघटक निलेश शिंदे, विद्यार्थी संघटक लक्ष्मण कदम, विद्यार्थी संघटक, जितेंद्र गोंजी, अथर्व राणे इ. उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com