गोंदिया पोलीसानी हरविलेल्या मोबाईल चा तांत्रीक पध्दतीने शोध घेवुन एकूण 56 मोबाईल 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुळ मालकांना केले परत
सह संपादक - रणजित मस्के गोंदिया गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण (D. B. ) पथकाची प्रशंसनीय कामगीरी- 🕹️..गोंदिया शहर पोलीस ठाणे...