मोटार सायकल चोरी करणारा गुन्हेगारा कडुन 3,67,000/- रुपये किमंती वेगवेगळ्या कंपनीच्या 15 मोटार सायकली स्था. गुन्हे शाखा जालना यांनी केल्या जप्त
सह संपादक -रणजित मस्के जालना जालना जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा.श्री. अजय कुमार बंसल, पोलीस...