आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी अवघ्या ०५ दिवसांत रात्रीची घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या…
सह संपादक -रणजित मस्के पुणे आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिष्टर कमांक १९४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (४),३०५...