अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची कोणतीही चौकशी न करता प्रशस्तीपत्र देऊन सन्मान – श्री अतुल कुलकर्णी (पो.अधीक्षक उस्मानाबाद)
प्रतिनिधी-रणजित मस्के उस्मानाबाद: अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांचा सन्मानच करणार असे आव्हान उस्मानाबाद पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यानी विभागातील नागरिकांना केले...