पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीसांनी दमदार सी.सी.टी.व्ही. फुटेजवरुन मोटार सायकल चोरीचा गुन्हा २४ तासात उघडकीस आणून आरोपी गणेश पवार यांस केले जेरबंद
सह संपादक -रणजित मस्के सातारा मल्हारपेठ पोलीस ठाणे गु.र.नं. १०८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(३) मधील फिर्यादी नामे विक्रम दादासो...