वकिल आढाव दाम्पत्याच्या हल्ला निषेधार्थ न्याय मिळेपर्यंत राहुरी बार असोसिएशन तर्फे साखळी उपोषण..
संपादिका - दिप्ती भोगल अहमदनगर:-शनिवार दिनांक ०३/०२/२०२४ रोजी राहुरी वकील संघाचे झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्र शासनाने दि ०२/०२/२०२४ रोजीच्या आंदोलनाच्या अनुषंगाने...