पालघर पोलीस दलाकडून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपींवर कारवाई करून एकूण १,७८,६५,२४८/- रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त..!
उपसंपादक : मंगेश उईके पालघर - तलासरी दिनांक २५/०७/२०२५ रोजी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांना गोपनीय माहिती मिळाली...