विनापरवाना विदेशी दारुची वाहतुक करणारा इसम जेरबंद १,०७,९७०/-रु चा मुद्देमाल हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली ;

म. गांधी चौक पोलीस ठाणे

अपराध क्र आणि कलम

गु.र.नं. २४६/२०२४, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५

फिर्यादी नाव

सोमनाथ कुमार गुंडे, पोना/९८७ नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली (ड) प्रमाणे.

गु.दा.ता वेळ ता. १८/१०/२०२४ रोजी

पोलीस स्टेशन

माहिती कशी प्राप्त झाली

दि. १८/१०/२०२४ रोजी

पोन्त्र / अनंत कुडाळकर

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली.

मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा,
सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, पोहेकों/ अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, इचान मुल्ला, आमसिद्धा खोत, बाधासाहेब माने

यांचे मार्गर्शनाखाली

पोना / अनंत कुडाळकर, सोमनत्थ गुंडे, पोशि / सोमनाथ पतंगे

अटक दिनांक दि. १८/१०/२०२४ रोजी

विनोद विजय पिसे, यघ ४४ वर्षे, रा सम्हणपुरी मिरज.

आरोपीचे नांव पत्ता

जप्त मुद्देमाल

१. २,२२०/- रु विदेशी दारु १० मिलीच्या २४ बाटल्या कि, अ.

२. ९,९९०/- रु विदेशी दारू १८० मिलीच्या ६६ बाटल्या कि, अ.

३. ७२०/- विदेशी दारू ३३० मिलीच्या ०६ थाटल्या कि, अ.

४. २,२८०/- विदेशी दारु ६५० मिलीच्या १२ बाटल्या कि. अ.

५. २,७६०/- बिअरच्या ६५० मिलीच्या १२ बाटल्या कि, अ.

६. ९०,०००/- रु. एक सुझुकी अॅक्सेस मोपेड गाडी तिचा आरटीओ क्र. एम.एच १० ई. जी. ७८६९

असा असलेली जु. था. फि. अ.

१,०७,१७०/- (एक लाख सात हजार नऊशे सत्तर रुपये मात्र)

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी विधानसभा निवडणूक २०१४ चे आचारसंहितेचे अनुषंगाने अवैध व्यवसायांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत च स्टाफ यांचे पथक तयार करून अवैध धंद्याची माहिती घेवून त्यांचेयर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.

Scanned with ACE Scanner

Scanned with CamScanner

त्या अनुशंगाने दि. १८/१०/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोना अनंत कुडाळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, विनोद पिसे, रा ब्राम्हणपुरी हा त्याचे मोपेड गाडीवरुन विदेशी दारू जादा दराने विक्री करणेकरीता भारतनगर चौकातून कुपवाड कडे घेवून जाणार आहे.

नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे, मिरज येथील भारतनगर चौकात चौंच करीत थांबले असता बातमीप्रमाणे एक इसम मोपेड गाडीवरून संशयितरित्या येत असताना दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास थांबवून त्यास त्याचे नाथ विचारले असता त्याने त्याचे नाव विनोद विजय पिसे, वय ४४ वर्षे, रा ब्राम्हणपुरी मिरज असे असलेचे सांगितले. सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी त्याचे फक्त असलेल्या मोपेड गाडीवर पाहिले असता, गाडीचे समोरील भागात एक गोणी व बॉक्समध्ये विदेशी दारू च बिअरच्या बाटल्या मिळून आल्या. त्यास त्याचेकडे दारू बाळगणेचा अगर वाहतुकीचा परवाना आहे का असे विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले.

लागलीच सदर विदेशी दारुच्या व बिअरच्या बाटल्या सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त करून म. गांधी चौक पोलीस ठाणेस याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास में. गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट