गणपती विसर्जन सुरळीत पार पाडल्याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे उमेदभाऊ सुतार यांनी मानले विशेष आभार..

प्रतिनिधी- उमेद सुतार
पुणे :– भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री दशरथ पाटील सरांचा व कात्रज पोलीस चोकीच्या पोलीस उपनिरीक्षक प्रियांका निकम मॅडम यांना भेट देऊन गणपती विसर्जन मिरवणूक शांतीपूर्ण पार पाडली त्या साठी त्यांना पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व सुरक्षा पोलीस टाइम्स चे पत्रकार उमेदभाऊ सुतार व पुणे जिल्हा सभासद शेखर पवार यांनी त्यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com