उमदी पोलीस ठाणे यांनी कुरिअर डिलव्हरी बॉय यांना अडवून मारहाण करून जबरी करणारे २ इसम जेरबंद.. जबरी चोरीचे २ व मोटार सायकल चोरीचे २ असे एकुण ४ गुन्हे उघडीस, चोरीच्या २ मोटारसायकली जप्त..

0
Spread the love

उपसंपादक = रणजित मस्के

सांगली :- पोलीस स्टेशन उमदी पोलीस ठाणे गुरनं ३३२/२०१३ भादवि कलम ३१४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे

बाळासो केपाप्या टिळे, व २७, दिलहरी बॉय, ईकॉम एक्सप्रेस कंपनी, सांगली.

गोपनीय बातमीदारामार्फत सपोनि संदीप शिंदे, उमदी पो. ठाणे.

कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार मा.पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सर मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत सुनिल साळुंखे सर यांचे मार्गदर्शनाखाली १) सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे २) पोउपनि शिरीष शिंदे नामदेव काळे, प्रशांत कोळी, सोमनाथ पोटभरे, चापोकों / सोपान भंडे

आरोपीचे नाव पत्ता

१. विकास भिया शिंदे, वय २५, रा. मोटेवाडी, ता. जत, जि. सांगली.

२. बारामा मोटे,
वय ३२, रा. मोटेवाडी, ता. जत, जि. सांगली.

ताब्यात दिनांक ३०.१०.२०१३ रोजी

गुन्हयातील जप्त माल

२. ०१ लिटरी पार्सल बैंग
३.३७२७/- रु. रोम गुन्हयात चोरी गेलेली.

४.४०,०००/-रु. होंडा शाईन मोटार सायकल गुन्हयात वापरलेली जु.बा.क.सं.

१५..निळया रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल जु.वा.चिं.अं.

६.१५,०००/-या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल जु.वा. फि..

७२,०२७/- रु. असा (पुण व्याहत्तर हजार सातशे सत्तावीस रु. फक्त)

दि.२८.१०.२०१३ रोजी ११.३० वाचे सुमारास ईकॉम एक्स्प्रेस कंपनीचे ऑनलाईन पार्सल दिलरी करण्यासाठी बाळासो चाया टिळे, वय २७ रा. जत, सांगली हे उमदी पोलीस ठाणे हद्दीत फिरत असताना मौजे कामनरी, ता. जत येथे होते. कंपनी कडून देण्यात आलेले पार्सल वाटप करून बाळासो दिने हे मौजे कागनरी येथील कागनरी हायस्कुल समोरील बाजुरा आले असता दोन अज्ञात इसमांनी टिळे यांना विना नंबरच्या मोटार सायकलवर येथून हाक मारून थांबवून आठ हजार रु दे असे म्हणून बाळासो दिळे यांचे मोटार सायकलवरील बाजुस लावलेल्या दिलहरी पार्सल बैंग मधील पार्सल काढून घेतले व नंतर बाळासो दिळे यांना मारहाण करुन त्यांचेजवळील गाडीस मागील बाजूस लावलेली डिलव्हरी पार्सल बैंग, रोख रक्कम ३७२७ रु. फिर्यादी बाळास टिळे यांना मारहाण करुन शिवीगाळ करून जबरीने चोरी करुन पिना नंबरच्या मोटारसायकल वरुन घेवून गेले होते.

आरोपी यांना फिर्यादी यांनी यापूर्वी पाहिलेले नसल्याने त्यांचा शोध घेणे अडचणीचे होते.

सदर गुन्हा घडताच मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जत सुनिल साळुंखे यांचे सुचनांप्रमाणे सपोनि संदीप शिंदे यांनी उमदी पोलीस ठाणेकडील पोउपनि शिरीष शिंदे, सोबत पोहेकॉ कपील काळेल, प्रशांत माळी, पोकों सोमनाथ पोटभरे, चापोकों सोपान भंडे यांचे डि.बी. पथकास आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते. सपोनि संदीप शिंदे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे मोटेवाडी येथे राहणारे विकास भिया शिंदे व बाळासो रामा मोटे हे त्यांचे मोटार सायकलवरून पार्सल लिव्हरीची बॅग घेवून जाताना दिसले आहेत, अशी खात्रीलायक माहिती मिळाले वरून सपोनि शिंदे यांनी तात्काळ पोउपनि शिरीष शिंदे व त्यांचे सोबतचे डि.बी. पथकास सदरची माहिती दिली. त्यावरून सदर पथकाने मौजे मोटेवाडी येथे जावून बातमीतील नमुद संशयीतांना ताब्यात घेवून मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपींधी २ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली. उमदी पोलीसांनी आरोपींकडे पोलीस कस्टडी रिमांड कालावधीमध्ये सखोल तपास केला असता, आरोपींनी बाळास टिळे यांना कामनरी येथे अडवून त्यांना मारहाण करून जबरी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडे गुन्हयात गेलेला रोख रक्कम, डिलव्हरी रंग, पार्सल असा मुद्देमाल व गुन्हात बापरेली दुचाकी होंडा शाइन जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडील तपासामध्ये त्यांनी यापूर्वी दोन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांचेकडून सदर ०२ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपींनी यापूर्वी मौजे बेडगी येथे एका वस्तीवर चोरी करण्याचा प्रयत्न करताना महिलेस मारहाण केली असल्याची कबुली दिली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट