उंब्रज पोलीसांची व वनविभागाने संयुक्त कारवाई करून अवैद्य खैराची वाहतूक करणारा ट्रक घेतला ताब्यात …

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :– दिनांक ०६/१२/२०२३ रोजी उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रशांत बंधे सहा पोलीस निरीक्षक यांना त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, उंब्रज पोलीस स्टेशन हद्दी मधून अवेद्य खैराची वाहतूक ट्रक एम एच १५ डी. जे ४७०७ या मधून होणार असले बाबत माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच वर्नावभागाच अधिकारी यांचेशी चचर्चा केली त्याप्रमाणे वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सातारा महेश झांजूर्ण, वनक्षेत्रपान्न कराड तुषार नवले, पो. हवा. ८५० भोसले, पो. कॉ. २५१६ माने, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक सचिन खंडागळे, वनरक्षक अरविंद जाधव, होमगार्ड स.न.७६०६ जंगम, होमर्गाड स.न. ६७६५ घाडगे यांनी दिनांक ०६/१२/२०२३ रोजी पहाटे ०५.०० वा. सुमारास उंब्रज ता. कराड गावचे हद्दीतील उंब्रज ते पाटण जाणार रोडवर दिग्वीजय पेट्रोल पंपा समोर संयुक्त सापळा रचून अबंद्य खेराची वाहतूक करणारा ट्रक क्र. एम एच १५ डो. जे ४७०७ हा ताब्यात घेवून ट्रक चालक याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव परगट सरबंनसिंग देवल वर्ष ३८ वर्ष रा. इगतपुरी ता. इगतपुरी जि. नाशिक असे सांगितले असता सदर ट्रकची पाहणी करीता ट्रक मध्ये खैराची लाकडे दिसून आली सदर खेराची लाकडा बाबत चालक याचेकडे विचारपुस करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिलेने सदर ट्रक क्र. एम एच १५ डी. जे ४७०७ हा व त्यामधील खेराची लाकडे सदर ट्रक चालक यांना घेवून उंब्रज पोलीस स्टेशन येथे घेवून आले. सदर ट्रक क्र. एम एच १५ डी. जे ४७०७ व त्यामधील खैराची लाकडे, चालक नामे परगट सरवंनसिंग देवल वर्ष ३८ वर्षे रा. इगतपुरी ता. इगतपुरी जि. नाशिक यांचेवर पुढील कार्यवाही करणेकामी मा. वनक्षेत्र पाल कार्यालय कराड यांचेकडे देण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, सातारा श्री. समीर शेख साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो, आर्चल दलाल मॅडम, मा. उपवनसंरक्षक साो, सातारा अदिती भारव्दाज, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो श्री. अमोल ठाकुर साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सातारा महेश झांजुर्ण, वनक्षेत्रपाल कराड तुषार नवले, पो. हवा दिनेश भोसले, पो. कॉ श्रीधर माने, तसचे बनपाल सागर कुंभार, वनरक्षक सचिन खंडागळे, वनरक्षक अरविंद जाधव होमगार्ड रविराज जंगम, होमगार्ड विजय घाडगे यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट