मुंबई सुवर्णकार संघातर्फे गिरगांवात आषाढी एकादशीनिमित्त तुळशी रोप वाटप…

0
Spread the love

प्रतिनिधी- महेश वैद्य

गुरुवार दिनांक २९ जुन २०२३ रोजी सकाळी ठीक ९ वाजता पंढरीनाथ देवालय मुगभाट ठाकुरद्वार येथे तुळशी रोप वाटप पंढरीनाथ देवालय कमिटिचे अध्यक्ष हिरे व्यावसायिक श्री. प्रशांत पालशेतकर त्यांच्या धर्म पत्नी व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

देवालय समितीच्या वतीने श्री. संजय (नाना) वेदक, श्री. मोहन
म्हाप्रळकर ,श्री.संदीप गुहागरकर,श्री. नरेश वैद्य ,श्री.देवेंद्र खेडेकर, श्री. सिध्देश कारेकर, श्री.जयवंत वैद्य, श्री.हेमंत साने,मुंबई सुवर्णकार संघाचे श्री.अनिल कारेकर, श्री.अदिप वेर्णेकर, श्री.रवींद्र देवरुखकर ,श्री.सागर साने,श्री.सतीश वैद्य, श्री.उमेश गुहागरकर,श्री.संतोष मुर्कुटे,श्री.संजय म्हाशेळकर,श्री.वसंत नारकर,महिला वर्ग सौ.मनीषा वैद्य,सौ.सारिका साने,सौ.शिल्पा वैद्य,सौ.ज्योती खेडेकर, सौ.निता देवरुखकर, सौ.प्रियांका कारेकर,सौ. प्रिया पोवळे व शेकडो विठ्ठल भक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.

मुंबई सुवर्णकार संघाच्या गिरगाव विभागाचे उत्कृष्ट नियोजन व पंढरीनाथ देवालय कमिटीच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम नियोजनबध्द पार पडला.

यावेळी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मुंबई सुवर्णकार संघ
गिरगाव विभागातर्फे करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट