ट्रक चालकास गावठी कट्टा दाखवून लुटणाऱ्या टोळीस औरंगाबाद गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासात ठोकल्या बेड्या …

उपसंपादक-रणजित मस्के
औरंगाबाद:
ट्रक चालकास गावठी कटटा दाखवून लुटणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखा औरंगाबाद ग्रामीण यांनी 48 तासात केली जेरबंद केले आहे.

नमूद गुन्हयात वापरलेली चारचाकी वाहन टाटा झेस्ट, दोन मोटार सायकल, एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत राऊंड व तसेच गुन्हयात वापरलेले मोबाईल फोन असा एकूण 4,76,000/- रूपयांचा मुददेमाल त्यांचे ताब्यातून जप्त करण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com