महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना नागपूर शहराकडून टीम रामा पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण…

उपसंपादक-रणजित मस्के
नागपूर :– “एक पेड देश के माँ के नाम” हा संकल्प घेऊन वृक्षाच्या संवर्धनाचे सुद्धा दायित्व देण्यात आले.


यावेळी खुशांक बुरीले नैतिक पाटील, नक्ष झोरे, कान्हा अंबारे, मानस रोडे, यश साठवणे समर्थ आमटे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. नागपूर जिल्हाध्यक्ष श्रीलाल सिंग जी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
महाराष्ट्र पोलीस संघटना नागपूर शहर अध्यक्ष विद्यार्थी आघाडी मयूर गीता रामदासजी वाजगे MRW उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com