भविष्यात सहकार भारतीचा दबदबा कायम राहण्यासाठी पालघर जिल्हा ( पश्चिम विभागात ) नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर:-
सहकार भारती पालघर जिल्हा (पश्चिम विभाग) सहकार भारती कार्यकारिणी जाहीर
नुकतेच पनवेल येथे 24 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण कोकण विभागाची बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये सौ. पूर्वा सावंत यांची अध्यक्ष नितीन वझे यांची महामंत्री, राजेश खामकर त्यांची संघटन प्रमुख अश्याप्रकरे पदे देण्यात आली.
सदर बैठकीस प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, प्रदेश सहसंगटन प्रमुख प्रवीण बुलाख, ज्येष्ठ सहकार भारती कार्यकर्ते विष्णू जी बोबडे, उपस्थित होते.





भविष्यात सहकार भारतीचे काम वाढत आहे, तरी अजून सहकार भारती चा कसा दबदबा तयार होईल हे प्रत्येक कार्यकर्त्याने ठरविले पाहिजे.त्या बाबतीत विवेक जुगदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रवीण बूलाख यांनी जिल्ह्यामध्ये सहकार भारतीचे संघटन कसे तयार झाले पाहिजे ह्या वर मार्गदर्शन केले.
कोकण विभाग प्रमुख राजू ठाणगे, सहप्रमुख वीणा मोकाशी, साहप्रमुख कृष्कांत निमसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पालघर जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर झाली.
अध्यक्ष.सौ. पूर्वा सावंत, महामंत्री. नितीन वझे, संगटन प्रमुख राजेश खामकर, सहसगतन प्रमुख, जितेंद्र राऊत, खुशाल जैन,महिला प्रमुख किरण बढे, सहप्रमुख हर्षदा तरे, सुवर्णा वाघमारे, हाउसिंग प्रमुख मनीषा राऊत, सहहाऊसिंग प्रमुख सुजाता पागधरे, पतसंस्था प्रकोष्ट प्रमुख कौमुदी काळे,सहपत्संथा प्रमुख, अनंत कुडू, बँक प्रकोष्टप्रमुख हेमंत पाटील,आरोग्य सहकार प्रमुख, किसन किणी ,मत्स्य प्रकोस्थ प्रमुख जितेंद्र मेहेर, अधिवक्ता प्रकोष्टप्रमुख दिनेश पाटील, औद्योगिक प्रमुख, मीनल वैद्य, संपर्क प्रमुख, मनीष कांबळी, कार्यकारिणी सदस्य मंगेश उईके, लीलेश किणी
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com