महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना मुंबई अध्यक्ष रितेश गोसावी यांच्या मार्फत अंधेरी मधील गरजू रुग्णाला कोकिळाबेन रूग्णालयात केले १९ लाख रुपये माफ…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

अंधेरी :-अंधेरी पूर्व येथे राहणारे श्री राकेश लाड यांना कोकिळाबेन रूग्णालयात ENDOVASULAR शस्त्रक्रिया करण्यासाठी ३८ लाख ५० हजार ईतका खर्च कोकिळाबेन रूग्णालयात सांगितला, महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटना मार्फत वैद्यकीय शस्त्रक्रिया कोकिळाबेन रूग्णालयात ५० % सवलतीच्या दरात म्हणजेच १९ लाखात करून देण्यात आली.

रुग्णांच्या नातेवाईकातचे तब्बल १९ लाख रुपये महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटनेचे मुंबई अध्यक्ष श्री रितेश गोसावी यांच्यामार्फत कोकिळाबेन रूग्णालयात माफ करण्यात आले त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी करीत असलेल्या रुग्णसेवे साठी
महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे अध्यक्ष श्री राहुल दुबाले,मुंबई अध्यक्ष श्री रितेश गोसावी यांचे आभारपत्र देऊन आभार मानले..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट