कोयत्याने मारहाण करुन ५ मोबाईल व सोने काढुन घेणारे तीन सराईतचोरटयांना अटक..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-विश्रामबाग पोलीस ठाणे

१) गुन्हा रजि. नंवर २५०/२०२४
बीएनएस कलम ३०९ (६).३ (५) प्रमाणे

२) गुन्हा रजि.नं.२५१/२०२४ बीएनएस कलम ३०५ प्रमाणे
अरवाज झाकीर जम्मूजदार वय २४ वर्ष रा.प्लॉट नं.१८ ऑकार कॉलनी हनुमाननगर कुपयाड एमआयडीसी रोड सांगली ता. मिरज मो.क्र.९५७९८४८२२६

माहिती कशी प्राप्त झाली

दि. १६.०७.२०२४ रोजी रात्रौ सुरु ०१.०० वाचे सुमारास इंदिरानगर झोपडपट्टी पडका बंगला समोर रोडवर दि. १६.०७.२०२४ रोजी २०.५९ वा

गोपणीय बातमी

१) पोकों/२३६६ संके। 1/2

२) पोकॉ/२०४२ योगेश

३) पोकॉ/१०१७ आर्यन देशिगकर

कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी

४) पोकॉ/५५९ प्रशांत माळी
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे सो, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव, याचे मार्गदर्शानाखाली १) मा. पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, २) ग्रेड पोलीस उप निरीक्षक श्री मारुती साळुंखे, ३) ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री निवास कांबळे ४) पोहेका / ८३० संदिप स्प्रळुंखे, ५) पोहेकॉ /६२६ बिरोबा नरळे, ६) पोकों/२३६६ संकेत कानडे, ७) योगेश पाटील पोकों / २०४२, ८) पोकॉ/१०१७ आर्यन देशिंगकर, ९) पोकों/५५९ प्रशांत माळी, १०) पोकॉ/८९७ मुलाणी, ११) अतुल खंडागळे पोहेकॉ/१०९५, १२) पोकों/६५७ गजानन चव्हाण, १३) पोकॉ/११७६ उमेश कोळेकर, १४) कॅप्टन गुंडवाडे (सायबर), १५) विजय पाटणकर (सायवर)

अटक केली आहे.

आरोपी नं.१ व २ यांना दिनांक १८.०७.२०२४ रोजी १३.३५ वाजता व आरोपी नं.३ यारा १८.०९ वाजता

आरोपीचे नाव पत्ता

शंकर कलढोणे वय २४ वर्षे सध्या रा. जयभिम कटयाच्या पाठीमागे, इंदिरानगर सांगली

१) श्रीकृष्ण ऊर्फ गोटया मुळ रा. देशींग ता. कवठेमहाकांळ जि. सांगली

२) विशाल मुरारी निशाद वय २३ वर्षे सध्या रा. ५ वी गल्ली विष्ठठ्ठलनगर सांगली मुळ रा. मिर्जापुर पचवेडया शिय मंदिजयळ वार्डनं. २६ गोरखपुर जि. गोरखपुर राज्य उत्तर प्रवेश

३) राकेश शिवलींग हदीमणी वय २४ वर्षे रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली ता. मिरज जि. सांगली एकुण ३४,०००/- रुपयेचे मोवाईल व सोने जप्त मुद्देमाल

१) ५०००/- रुपये किंमतीचा एक सॅमसंग कंपनीचा मोवाईल हॅन्डसेट जुपाकिंअ २) ३०००/- रुपये किंमतीचा एक वियो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट जुवाकिंअ
) ७०००/- रुपये किमतीचा २ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील बाली जुवाकिंअ ) १०,०००/- रु किंमतीचा फिर्यादी याचे मालकीचा वियो कंपनीचा याय २०० ५ जी मॉडेलबा आयएमईआय नं. ४

८६०९२९०६५१३७१५९ त्यागध्ये एअरटेल कंपनीचे सिम कार्ड नं. ७५५९३८६७६५ प जिओ कार्ड
नं.९०२२७५४६०३ असा असलेला जुवाकिंअ

५) ४०००/- रु किंमतीचा साक्षीदार विशालकुममार जीवन शर्मा याचे मालकीचा सॅमसंग गॅलेक्सी एम३१ मॉडेलचा मॉडेलचा आयएमईआय नं. ९५४४७९७७२७०३५७५ त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिम कार्ड नं.९०२८२४९७६९ असा असलेला जुपाकिअ

६) ५०००/- रु किंमतीचा पंकजकुमार नवल शर्मा वाचे मालकीचा रेडीगी १२ ५ जी मॉडेलचा मोबाईल असुन त्यामध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड नं. ९८३४३३५१३६ असा असलेला चूयाकिंअ गुन्हयाची थोडक्यात हकीकत मा. पोलीस अधिक्षक श्री संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर, उपविभागिय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेव जाधव, पोलीस निरीक्षक श्री ईश्वर ओमासे यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामयाग पोलीस ठाणे सीसीटीएनएस गुरनं. २५०/२०२४ वीएनएस २०२३ चे कलम ३०९ (६).३ (५) मधील यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोकों/२३६६ संकेत कानडे, पोकों/२०४२ योगेश पाटील, पोकॉ/५५९ प्रशांत माळी व पोकों / १०१७ देशिंगकर यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, १) श्रीकृष्ण ऊर्फ गोटया शंकर कलढोणे वय २४ वर्षे सध्या रा. जयभिम कटयाच्या पाठीमागे, इंदिरानगर सांगली मुळ रा. देशींग ता. कवठेमहाकांळ जि. सांगली, २) विशाल मुरारी निशाद यय २३ वर्षे सम्मा रा. ५ वी गल्ली विठ्ठलनगर सांगली मुळ रा. मिर्जापुर पचवेडया शिव मंदिजवळ वार्डनं. २६ गोरखपुर जि. गोरखपुर राज्य उत्तर प्रदेश ३) राकेश शिवलींग हदीमणी वय २४ वर्षे रा.इंदिरानगर झोपडपट्टी सांगली ता. मिरज जि. सांगली यांनी सदरचा गुन्हा केला असुन ते उषकाल हॉस्पीटल समोरील मोकळ्या जागेत बसले असल्याचे माहिती मिळालेली आहे. त्या मिळाले माहिती प्रमाणे, त्यास सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखा विश्रामबाग पो. ठाण्याचे अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी सापळा लावुन आरोपी १) श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे वय २४ वर्षे संध्या रा. जयभिम कटयाच्या पाठीमागे, इंदिरानगर सांगली मुळ रा.देशींग ता. कवठेमहाकांक जि. सांगली. २) विशाल मुरारी निशाद वय २३ वर्षे सध्या रा. ५ वी गल्ली विठ्ठलनगर सांगली मुळ रा. मिर्जापुर पचवेड्या शिव मंदिजवळ वार्डनं. २६ गोरखपुर जि. गोरखपुर राज्य उत्तर प्रदेश हे दोन आरोपी मिळुन आल्याने त्याचेकडे गुन्हयाचे अनुशांने चौकशी केली असता त्यांनी सदरया केला हा यातील आरोपी नं.३ राकेश शिवलींग हदीमणी वय २४ वर्षे रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली ता. मिरज जि. सांगली याचेसोबत केला असल्याचे कबुल केले. त्यांना सदर गुन्हयाचे कामी अटक करुन त्यांना विश्वासात घेवुन तपास केला असता त्यांनी सदर ‘गुन्हयातील चोरलेला मुद्देमाल एक सॅमसंग कंपनीचा व विवो कंपनीचा मोबाईल व दोन ग्रॅम वजनाची बाली निवेदन पंचनाम्याने तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं. २५१/२०२४ बीएनएस चे कलम ३०५ मधील आणखीन चोरलेले तीन मोवाईल निवदेन पंनामान्याने काढून दिलेने जप्त केले आहेत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री निवास कांवळे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट