बुधगांव येथे घरफोडी करून लॅपटॉप चोरी करणारा चोरटा सांगली ग्रामीण पोलीसांनी केला जेरबंद..

उपसंपादक- रणजित मस्के
सांगली :-गुरनं कलम
१) ३६५/२०२३ भादंवि कलग ३८०
२) १५२/२०२४ भादंवि कलम ४१४,३८०
फिर्यादी नांव
१) यश जोगेंद्र संखे वय-१९ वर्षे व्यवसाय-शिक्षण गुळ रा.व्हीव हॉटेल समोर, नवापूर ता. वसई जि. पालघर सध्या रा. डेंटल कॉलेज शेजारी कवलापूर ता. मिस्ज
२) साहील सोमनाथ सहाणे वय २२ वर्षे व्यवसाय शिक्षण रा. डेंटल कॉलेज शेजारी कवलापूर ता. मिरज
गु.दा.ता.वेळ
१) दि.०५/१२/२०२३ रोजी १०.०० वा ते १६.०० वा चे सुमारास
१) दि.०७/१२/२०२३ रोजी १६.४६
वा
माहिती कशी प्राप्त झाली
२) दि.१४/५/२०२४ रोजी २०.०९ पा
पोह/१८८३ महेश भुपाल जाधव
२) दि.१४/५/२०२४ रोजी १०,०० या ते १७.०० वा चे सुमारास
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार
मा. उपविभागीय पो. अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राजेश रामाघरे, सांगली ग्रामीण भो. ठाणे सहा. पोलीस निरीक्षक श्री सुशांत पाटील सांगली ग्रामीण पौ ठाणे पोहेकों/महेश जाधव, मनोज निळकंठ, मेघराज रुपनर, सुशील मस्के, बंडू पवार, रणजीत घार्गे, यासीन फकीर सांगली ग्रामीण पोलीस ठाणे
अटक वेळ व दिनांक
दि.१७/०५/२०२४ रोजी २३.३० वा आरोपीचे नांव व पत्ता
धनाजी ज्ञानेश्वर जाधय वय-२० वर्षे धंदा-शिक्षण रा. सिध्देश्धार मंदिर समोर बलगयडे ता. तासगांव जि. सांगली जप्त मुद्देमाल
१) ५६,०००/- रू किंमतीचा लिनोव्हो कंपनीचा स्टील बॉडीचा लॅपटॉप णुयाकिंअं
२) १,००,०००/- रु. किंमतीचा लिनोव्हे। कंपनीचा लॅपटॉप जुवाकिंअं
एकूण १,५६,०००/- रु. किंमतीचे दोन लॅपटॉप
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी जास्तीत जास्त मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीस ठाणेस दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्हयांचा तपास करतेवेळी बुधगांव येथे राहणाय्या महाविद्यालयीन विद्याथ्यांचे रुममधून लॅपटॉप चौरी करणाऱ्या इसमाबाबतची गोपनिय बातमीदारामार्फत माहिती पोहेको/महेश जाधव सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांना मिळाली.
मिळाले माहितीप्रमाणे वरील पथकाने तात्काळ बुधगांव येथे जावून सदर इसमास ताब्यात घेतले त्यास त्याचे नांव विचारता त्याने त्याचे नांव धनाजी ज्ञानेश्वर जाधव वय-२० वर्षे रा. सिध्देश्वर मंदिर समोर बलगवडे ता. तासगांव जि.सांगली असे असलेचे सांगितले. सदर इत्तमास ताब्यात घेवून सांगली ग्रामीण पोलीस ठाणेस आणले असता त्याने वरील गुन्हयातील लॅपटॉप चोरले असल्याबाबतची कबुली दिली.
त्यानंतर त्याने सदर गुन्हयातील १ लॅपटॉप कुठे लपवून ठेवला आहे हे सांगितलेनंतर त्या ठिकाणी जावून दोन पंचांसमक्ष झडती
घेतली असता सदरचा लॅपटॉप मिळून आल्याने तो पंचांसमक्ष जया केला आहे. तसेच सदर प्रकारचे आणखी काही गुन्हे आहेत काय याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील अभिलेख तपासला असता आणखी एक गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली.
सदर गुन्हयाबाबत सदर
इसमाकडे चौकशी केली असता त्या गुन्हयातील लॅपटॉपही त्यानेच चोरुन परस्पर विक्री केले असलेबाबतची कबुली दिली त्यावरुन सदरथा लॅपटॉपही पोलीस ठाणेस हजर करुन गुन्हयात जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ महेश जाधव व पोहेकों गोविंद कदम सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com