महाड चांभारखिंड येथून बेपत्ता असलेल्या विवाहित महिलेचा शोध अद्याप सुरूच…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेशमा माने

महाड:- दिनांक 8 जुलै 2023 रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी श्री धनाजी विठोबा धनावडे वय 36 वर्षे रहाणार चांभारखिंड , ता.महाड, जि.रायगड यानी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची पत्नी सौ.दिपाली धनाजी धनावडे वय 29 वर्षे, अंगाने सडपातळ, रंग सावळा ,केस काळे लांब, चेहरा उभट, डोळे काळे , उंची 5 फुट 5 इंच अंगामध्ये नेसुन पंजाबी ड्रेस, कानात सोन्याच्या रिंगा,पायात पैजण, पायात चप्पल घालून दिनांक 7 जुलै 2023 रोजी सकाळी 10 : 30 ते 02 :00 वाजताच्या दरम्यान मौजे चांभारखिंड येथील रहात्या घरातून कोणाला काही एक न सांगता कोठेतरी निघून गेली असून ती अद्याप पर्यंत घरी आली नाही म्हणून महाड शहर पोलीस ठाण्यात तीची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार लोळे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट