आपला घरचा पत्ता सांगता येत नसल्यामुळे बेपत्ता असलेल्या श्री. महादेव कोबनाक यांचा शोध अद्याप सुरूच…
संपादक -दिप्ती भोगल
घाटकोपर: रविवार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी सकाळी भल्या पहाटे पासून श्री. महादेव धोंडू कोबनाक जेष्ठ नागरिक वय वर्ष 72 निळी कलरची बनियन आणि पिंक कलरची हाप पँट परीधान करून आपल्या घराबाहेर कोकण वैभव चाळ, रुम नंबर 6,गली नंबर 1 बी ,कामराज नगर, घाटकोपर पुर्व, पंत नगर पोलीस ठाणे हद्दीतीतुन कोणालाही काहीही न सांगता अज्ञात कारणाने घराबाहेर निघून गेले आहेत, तसेच बाहेर पडल्यानंतर आपल्या घरचा पत्ता व्यवस्थित सांगता येत नसल्यामुळे ते आजपर्यंत बेपत्ता आहेत.


याबाबत जवळील पंतनगर पोलीस ठाण्यात कळविले असुन ते कोणास सापडल्यास कृपा करून त्यांना पंतनगर पोलीस ठाण्यात , रहात्या घरी किंवा मोबाईल क्रमांक 9833282166 , 8655469046 ,9323974077 , 730483903 यावर संपर्क करावा त्यांची घरची माणसे आतुरतेने वाट पाहत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com