श्रीवर्धन तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे नवनिर्वाचित चेअरमन श्री. संतोष टाकले यांच्यावर कौतुकांचा विशेष वर्षाव…
प्रतिनिधी-मनोहर आगोंडे
मुंबई : बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईत झालेल्या श्रीवर्धन तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या निवडणूकीत श्री. संतोष धोंडू टाकले यांची चेअरमन पदी एक मताने निवड करण्यात आली.
यावेळेस त्यांचे अभिनंदन करण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती लाभली.






यावेळी निवडणूक अधिकारी श्री. सुदान काते , अध्यक्ष श्री. सुरेश भुवड ,माजी अध्यक्ष श्री. बाळकृष्ण सोलकर, नरेश शिंदे,नितीन रामाणे,रविंद्र भुवड, नरेश गजमल,नरेश काडगे, संतोष कोबनाक, समिर टाकले, सुभाष भोसले, बाळकृष्ण शिगवण, चंद्रकांत कासरुंग, जगदिश करण,राजेंद्र बोर्ले, गणेश भोजणे,पतपेढी उपाध्यक्ष नितीन रामाणे, सचिव श्री. मनिष अमृसकर, संचालिका सो.निंबरे मॅडम सो .आरती डोंबले मॅडम, सचिन जाबरे, अनुज रसाळ, विजय कांबळे,सुबोध कासरुंग, नंदु उंडे ,हर्षद खोपटकर , मंगेश हुमणे ,गिजे साहेब आदी असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com