मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे युनियन अध्यक्ष श्री. संदीपजी देशपांडे यांच्या उपस्थितीत नायर हॉस्पिटल येथे सभा संपन्न..

संपादिका – दिप्ती भोगल
मुंबई :– दिनांक ७/८/२०२४ रोजी सायंकाळी ७:४५ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना युनियन कार्यालयात मनसे नेते व युनियन अध्यक्ष – सन्माननीय – संदीपजी देशपांडे साहेब यांच्या आशिर्वादाने मिटिंगला सुरुवात करण्यात आली.

मनसे युनियन उपाध्यक्ष – मनोहर सकपाळ साहेब तसेच युनियन -चिटणीस – संकेश नवले साहेब यांची भेट घेऊन नायर हॉस्पिटल मधील कामगारांचे प्रश्न मनसे समोर मांडले.
मनसे युनियनने आश्वासन दिले आहे.कामगारांचे जे काही प्रश्न असतील ते लवकरात लवकर सोडविण्यात येतील
उपस्थित
नायर रुग्णालयातील कामगार
प्रविण मकवाना
रविंद्र मनोहर काकडे
हितेश छजलाना
निलेश गोसावी
व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
जय महाराष्ट्र
जेथे विषय गंभीर तेथे मनसे खंबीर.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com