राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकून लुटणारी टोळी अखेर सातारा गुन्हे शाखेच्या ताब्यात…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा : पोलीस अभिलेखावरील आरोपींनी राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकून १७,६२,०००/- रुपये किमतीची चांदी व सोन्याचे दागिणे जबरीने चोरी करुन जाणारे दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी पुणे ग्रामिण पोलीसांच्या मदतीने जेरबंद करून त्यांचेकडून गुन्हात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १७,१९,८२०/- रुपये फिमतीचे सोन्या चांदीचे दागिणे तसेच गुन्हयात वापरलेले छयाचे पिस्टल, तीन चॉपर, इनोव्हा कार व मोबाईल ॲन्डसेट असा मिळून २४,७२,८२०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
दि.२७/०५/२०२३ रोजी रात्री १२.३० वा. च्या सुमारास काशिल ता. जि. सातारा गावचे हद्दीत काशिळ गावचे हायवे ब्रिजवर फिर्यादी यांच्या ताब्यातील बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम.एच.४२ बी.पी ८४२७] हिस अज्ञात इसमांनी त्यांच्या ताब्यातील इनोव्हा कार व दोन मोटार सायकलवर येवून इनोव्हा कार बोलेरो गाडीस डी मारुन नमुद आरोपींनी फिर्यादी व त्यांचे सोबत असणारे इतमाचे तोंडावर स्प्रेचा फवारा मारून फिर्यादी यांना गाडीचे खाली उतरवून फिर्यादी यांच्या ताब्यातील १७,६२,०००/- रुपये किमतीचे ११० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १७ किलो चांदीचे दागिणे जबरीने चोरी करून घेवून गेले म्हणून वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरून बोरगाव पोलीस ठाणे गु.र.नं. २००/२०२२ भाविक ३९५ २४१, २२६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा.श्री.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सदरच्या गुन्हयातील अज्ञात आरोपीचायत माहिती प्राप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली स्वतंत्र तीन पथके तयार करून त्यांना गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथकाने सर्व प्रथम घटनास्थळाची पाहणी केली पाहणी केल्यानंतर आजूबाजूचे परिसरातील साक्षिदार, तांत्रिक विश्लेषन, सीसीटीशी फुटेजची पाहणी करून नमूद गुन्हयातील काही आरोपी पुणे व काही आरोपी कोल्हापूर येथे गेले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी श्री. अंकित गोवल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामिण यांना नमुद गुन्हयाबाबत प आरोपीबाबत माहिती देवून अवगत केले व स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पचकांना आरोपीचा शोध घेण्याकरीता मदत करण्याकरीता कळविले,तद्नंतर तपास पथकास तांत्रिक विश्लेषनाद्वारे पुणे येथे असणाया आरोपींच्या ठिकाण्याचा माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस निरीक्षक अविनाश शिलीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिण यांना आरोपीच्या दापतिकाण्याची माहिती देवून नमुद आरोपींना पकडण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास सहकार्य करण्याबाबत कळविले. स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस पथके आरोपींच्या मागावर असताना आरोपींची गाडी सोलापून हायवेने जात असल्याचे निदर्शनास येताच पचन पोलीस ठाण्याशी संपर्क करुन काडी टोलनाका येथे नाकाबंदी करून यवत पोलीस ठाण्याचे स.पो.नि. स्वप्नील लोखंडे यांनी इनोव्हा कार प २ आरोपी पकडले.
स्थानिक गुन्हे शाखा पुर्ण ग्रामिण यांच्या मदतीने गुन्हयातील आणखी ३ आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील तपास पथकास यश आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १७,१९,८००/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे तसेच गुन्हयात वापरलेले त्याचे पिस्टल, तीन चॉपर, इनोव्हा कार व मोबाईल हेन्डसेट असा मिळून २४,७२,८२०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला, नमुद आरोपीच्याकडे त्यांच्या साथिदारांचा सखोल विचारपूस केली असता त्यांनी उर्वरीत ४ साथीदार हे कोल्हापूर येथे मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पोलीस दल व पुणे ग्रामिण जिल्हा पोलीस दलाने नमुद राष्ट्रीय महामार्गावरील दरोडवा सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हयातील एकूण ९ अज्ञात आरोपींना निष्पन्न करून सदरचा गुन्हा २४ तासाचे आत उघडकीस आणून गुन्हयात चोरीस गेलला व गुन्हयात वापरलेल्या साधनांसह एकूण २४,७२,८२०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश प्राप्त झाले आहे.

मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर, श्री. अंकित गोवल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामिण, श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिण पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पा यवत पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, सहायक पोलीस निरीक्षक रविद्र तेलतुंबडे बोरगाव पोलीस दाणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद वले, प्रविण फडतरे, अमोल माने, राकेश खांडके, मोहन नाचण, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, शिवाजी भिसे, विक्रम पिसाळ, स्वप्नील माने, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, रोहित निकम, स्वप्नील दौंड, संकेत निकम, शिवाजी गुरव यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्लापूर, श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com