मिरज शहरातील शासकीय दूध डेअरीत घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
मिरज :-फिर्यादी नाय
राहून रामराय लकडे, रा. शासकीय दूध डेअरी निवासस्थान, मिरज
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज
गु.र.नं. ५६/२०२४ भादविर्स कलम ४५४, ४५०, ३८०
ग.दा.ता वेळ
माहितीचा खोत
मु.घ.ता वेळ व ठिकाण
दि. २९,०२,२०२५ रोजी
२०.०३ वा
गोपनीय बातमीदाराकडून पोकों जावेद शेख, पोवों मोसीन टिनमेकर
दि. २०.०२.२०२४ रोजी ०९.३० वा. ते दि. २३.०२.२०२४ थे ०८.३० वा. चे दरम्यान मुदतीत शासकीय दूध डेअरी, मिरज येथे
कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक, सांगली श्री. संदीप पुगे मा. अपर पोलीस अधिक्षक, सांगली श्रीमती रितू खोखर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. प्रणिल मिल्दा यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहा. पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेचल अभिजीत धनगर, सूरज पाटील,
पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, मोसीन टिनमेकर, विक्रम खोत, विनोद चव्हाण
आरोपीचे नाव व पत्ता
१) गणेश रामू बजंत्री, रा. रंकिल डेपो झोपडपट्टी, मिरज
२) संतोष दत्तात्रय झळके, रा. रंकिल डेपो झोपडपट्टी, मिरज
३) आमीन मोहम्मद खान, रा. गुरुवार पेठ, नदाफ गल्ली, मिरज ५) वैभय राजू कनरोड़ी, रा. शिवाजी चौक, मंगळवार पेठ, मिरज
दि. २३.०९.२०२४ रोजी
अटक
मिजाला माल ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरण्यात येणा-या २८१ किलो वजनाच्या सिलीकॉन स्टीलच्या पट्ट्या एकूण १९,०५०/- रु. किमतीच्या
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-
मा. पोलीस अधिक्षक, सांगली श्री. संदीप चुगे, मा. अपर पोलीस अधिक्षक, सांगली श्रीमती रितू खोखर तसेच मा. उपचिभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. प्रणिल मिल्दा यांनी सांगली जिल्हयातील घरफोडीचे गुन्हयांचा वाढता आलेख पाहता विशेष पथक नेमून सदरचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत वेळोवेळी आदेशित व मार्गदर्शन केले आहे.
मिरज शहराचे मध्यवर्ती भागातील चंद पडलेल्या शासकीय दूध डेअरी या शासकीय कार्यालयातील ट्रान्सफॉर्मर रुममधील ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील सिलीकॉन स्टीलच्या पट्ट्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेबाबत वर नमूद विवरणाप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेस गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा उघडकीस आणणेच्या अनुषंगाने सहा. पोलीस निरीक्षक श्री. जयदिप कलेकर बांचे आदेशान्वये महात्मा गांधी चीक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरच, सहा. पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सूरज पाटील, पोलीस कॉनटेचल जावेद शेख, मोहसीन टिनमेकर, विक्रम खोत, विनोद चव्हाण यांचे पथक सदरच्या शासकीय कार्यालयातील घरफोडी करणारे आरोपींचा अथक प्रयत्न करुन कसोसीने शोध घेत होते.
दि. २३.०९.२०२४ रोजी सदरचे पोलीस पथक यातील आरोपींचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार पोकों जावेद शेख व मोसिन टिनमेकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत मिळाले खात्रीशीर गोपनीय माहीतीवरुन सदर पोलीस पथकाने यातील आरोपी नामे गणेश रामू बजंत्री, रा. रेंक्लि डेपी झोपडपट्टी, मिरज पास शिताफीने ताब्यात घेवून त्याचेकडे केले तपासात त्याने त्याचे साथीदार नामे १) संतोष दत्तात्रय इालके, रा. रंकिल डेपो झोपडपट्टी, मिरज, २) आमीन मोहम्मद खान, रा. गुरुवार पेठ, नदाफ गल्ली, मिरज, ३) वैभव राजू कनशेट्टी, रा. शिवाजी चौक, मंगळवार पेठ, मिरज यांचेसोबत मिळून सदरची
घरफोडी केलेचे निष्पन्न झाले. त्यावरुन इतर आरोपीचा शोध घेवून त्यांना नमूद गुन्हयात अटक करुन त्यांचेकडून सदरच्या बंद पडलेल्या शासकीय दूध डेअरीतील ट्रान्सफॉर्मर मधील एकूण १९,०५०/- रु. किमतीच्या ३८१ किलो वजनाच्या सिलीकॉन स्टीलच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरय करीत आहेत. मा. पोलीस अधिक्षक, सांगली श्री. संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधिक्षक, सांगली श्रीमती रितू खोखर तसेच
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. प्रणिल मिल्दा व सहा. पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे श्री. जयदिप कळेकर यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहा. पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉनटेचल अभिजीत धनगर, मूरज पाटील, पोलीस कॉनटेबल जावेद शेख, मोहसीन दिनमेकर, विक्रम खोत, विनोद चव्हाण या पोलीस पथकाने मिरज शहरातील शासकीय दुध डेअरी या शासकीय कार्यालयात घरफोडी करणा-या वर नमूद गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करून सदरचा घरफोडीचा गुन्हा उघड करुन त्यांचे बेकायदेशीर कृत्यांना चाप लावलेला असून भविष्यात देखील सांगली जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर परीणामकारक तसेच कडक कायदेशीर कारवाई करणेत येणार आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com